Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, August 12, 2019

महाराष्ट्रात येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता
जबरिया जोड़ी बॉक्स ऑफिस - 1st Day 1st Show के बाद जानिए फिल्म की ओपनिंग रिपोर्ट

जबरिया जोड़ी बॉक्स ऑफिस - 1st Day 1st Show के बाद जानिए फिल्म की ओपनिंग रिपोर्ट

August 12, 2019 0 Comments
प्रशांत सिंह के निर्देशन में बनी सिद्धार्थ मल्होत्रा और परिणीति चोपड़ा स्टारर जबरिया जोड़ी बॉक्स ऑफिस पर रिलीज़ हो चुकी है और फिल्म के शुरूआ...
Read More
2019 की टॉप 10 बॉलीवुड फिल्में- जिसने BOX OFFICE पर मचाया तहलका

2019 की टॉप 10 बॉलीवुड फिल्में- जिसने BOX OFFICE पर मचाया तहलका

August 12, 2019 0 Comments
साल 2019 के 7 महीने गुज़र चुके हैं और आने वाले 5 महीनों में एक से बढ़कर एक फिल्में आने वाली हैं। इस साल में अब तक 8 फिल्मों ने 100 करोड़ का ...
Read More
श्रीलंकाई नौसेना ने तमिलनाडु के चार मछुआरों को किया गिरफ्तार https://ift.tt/2NfH8z5
बीमारी के दौरान इलाज कर रहे डॉक्टर से हो गया था वैजयंती को प्यार, फिर... https://ift.tt/33qS8xD
बर्फीली नदी में चलाई मोदी की नाव, ग्रिल्स बोले- हिमालय का पानी बेहद ठंडा https://ift.tt/2TvltCf
CA Result 2019: मेल पर रिजल्‍ट पाने के लिए देनी होगी ये जानकारी https://ift.tt/33tBzky
महाराष्ट्र में महसूस किए गए भूकंप के हल्के झटके, कोई नुकसान नहीं https://ift.tt/2GXX03B
मोदी बोले- साबुन नहीं था, सॉल्ट की परत से नहाता और कपड़े धोता था मेरा परिवार https://ift.tt/2YX3PIV
उत्तराखंड में भारी बारिश का अलर्ट, बागेश्वर में सभी स्कूल बंद https://ift.tt/2NfH8z5
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 13 ऑगस्ट

आजचे दिनमान 
मेष : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. गुंतवणुकीला व प्रॉपर्टीला दिवस चांगला आहे. सार्वजनिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल. 

वृषभ : साखरपुड्यासाठी चांगला मुहूर्त आहे. तुम्ही इतरांना योग्य मार्गदर्शन करू शकाल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. 

मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. उधारी, उसनवारी वसूल होईल. एखादी गुप्त बातमी समजेल. 

कर्क : कौटुंबिक सौख्य लाभेल. अपेक्षित पत्र व्यवहार व गाठीभेटी होतील. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. 

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. फार मोठ्या यशाची अपेक्षा करू नका. आर्थिक क्षेत्रात नुकसानीची शक्‍यता आहे. 

कन्या : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. अनेकांशी सुसंवाद साधाल. अपेक्षित कामे मार्गी लागणार आहेत. 

तूळ : मानसिक प्रसन्नता लाभेल. स्वास्थ्य लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. नोकरीत काहींना बढतीची शक्‍यता आहे. 

वृश्‍चिक : नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. अनुभवाचे क्षेत्र व्यापक होईल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. 

धनू : उधारी, उसनवारी वसूल होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. मित्रांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका. 

मकर : आरोग्य चांगले राहील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. व्यवसायात उलाढाल वाढेल. 

कुंभ : काहींना हितशत्रुंचा त्रास जाणवणार आहे. प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. 

मीन : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश लाभेल. बौद्धिक व कलेच्या क्षेत्रात तुम्ही चांगली कामगिरी नोंदवू शकाल. 

पंचांग 13 ऑगस्ट 2019 
मंगळवार : श्रावण शुद्ध 13, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.17, सूर्यास्त 7.04, चंद्रोदय सायंकाळी 5.38, चंद्रास्त पहाटे 4.14, भारतीय सौर श्रावण 22, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1565626621

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 13 ऑगस्ट

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 13 August 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

सूर्य

भारत

नोकरी

सिंह

व्यवसाय

profession

आरोग्य

health

बौद्ध

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य, भारत, नोकरी, सिंह, व्यवसाय, Profession, आरोग्य, Health, बौद्ध

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 13 ऑगस्ट 2019  मंगळवार : श्रावण शुद्ध 13, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.17, सूर्यास्त 7.04, चंद्रोदय सायंकाळी 5.38, चंद्रास्त पहाटे 4.14, भारतीय सौर श्रावण 22, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 13 ऑगस्ट आजचे दिनमान  मेष : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. गुंतवणुकीला व प्रॉपर्टीला दिवस चांगला आहे. सार्वजनिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल.  वृषभ : साखरपुड्यासाठी चांगला मुहूर्त आहे. तुम्ही इतरांना योग्य मार्गदर्शन करू शकाल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.  मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. उधारी, उसनवारी वसूल होईल. एखादी गुप्त बातमी समजेल.  कर्क : कौटुंबिक सौख्य लाभेल. अपेक्षित पत्र व्यवहार व गाठीभेटी होतील. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.  सिंह : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. फार मोठ्या यशाची अपेक्षा करू नका. आर्थिक क्षेत्रात नुकसानीची शक्‍यता आहे.  कन्या : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. अनेकांशी सुसंवाद साधाल. अपेक्षित कामे मार्गी लागणार आहेत.  तूळ : मानसिक प्रसन्नता लाभेल. स्वास्थ्य लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. नोकरीत काहींना बढतीची शक्‍यता आहे.  वृश्‍चिक : नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. अनुभवाचे क्षेत्र व्यापक होईल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.  धनू : उधारी, उसनवारी वसूल होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. मित्रांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका.  मकर : आरोग्य चांगले राहील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. व्यवसायात उलाढाल वाढेल.  कुंभ : काहींना हितशत्रुंचा त्रास जाणवणार आहे. प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.  मीन : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश लाभेल. बौद्धिक व कलेच्या क्षेत्रात तुम्ही चांगली कामगिरी नोंदवू शकाल.  पंचांग 13 ऑगस्ट 2019  मंगळवार : श्रावण शुद्ध 13, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.17, सूर्यास्त 7.04, चंद्रोदय सायंकाळी 5.38, चंद्रास्त पहाटे 4.14, भारतीय सौर श्रावण 22, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1565626621 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 13 ऑगस्ट Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  आजचे दिनमान  मेष : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. गुंतवणुकीला व प्रॉपर्टीला दिवस चांगला आहे. सार्वजनिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल.  वृषभ : साखरपुड्यासाठी चांगला मुहूर्त आहे. तुम्ही इतरांना योग्य मार्गदर्शन करू शकाल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.  मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. उधारी, उसनवारी वसूल होईल. एखादी गुप्त बातमी समजेल.  कर्क : कौटुंबिक सौख्य लाभेल. अपेक्षित पत्र व्यवहार व गाठीभेटी होतील. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.  सिंह : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. फार मोठ्या यशाची अपेक्षा करू नका. आर्थिक क्षेत्रात नुकसानीची शक्‍यता आहे.  कन्या : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. अनेकांशी सुसंवाद साधाल. अपेक्षित कामे मार्गी लागणार आहेत.  तूळ : मानसिक प्रसन्नता लाभेल. स्वास्थ्य लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. नोकरीत काहींना बढतीची शक्‍यता आहे.  वृश्‍चिक : नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. अनुभवाचे क्षेत्र व्यापक होईल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.  धनू : उधारी, उसनवारी वसूल होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. मित्रांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका.  मकर : आरोग्य चांगले राहील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. व्यवसायात उलाढाल वाढेल.  कुंभ : काहींना हितशत्रुंचा त्रास जाणवणार आहे. प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.  मीन : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश लाभेल. बौद्धिक व कलेच्या क्षेत्रात तुम्ही चांगली कामगिरी नोंदवू शकाल.  पंचांग 13 ऑगस्ट 2019  मंगळवार : श्रावण शुद्ध 13, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.17, सूर्यास्त 7.04, चंद्रोदय सायंकाळी 5.38, चंद्रास्त पहाटे 4.14, भारतीय सौर श्रावण 22, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 13 August 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य भारत नोकरी सिंह व्यवसाय profession आरोग्य health बौद्ध Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य, भारत, नोकरी, सिंह, व्यवसाय, Profession, आरोग्य, Health, बौद्ध Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 13 ऑगस्ट 2019  मंगळवार : श्रावण शुद्ध 13, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.17, सूर्यास्त 7.04, चंद्रोदय सायंकाळी 5.38, चंद्रास्त पहाटे 4.14, भारतीय सौर श्रावण 22, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 12, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YKpQzr
Read More
कोल्हापूर, सांगली पूर : 'आमच्या हातचा घास पुराने हिरावून नेला, अशी वेळ कुणावरही येऊ नये'
राज्य सरकारची मेगाभरती ठरतेय मृगजळ

नाशिक - राज्यभरात विविध संवर्गांतील 72 हजार जागांची मेगाभरती केली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप निम्म्या जागांसाठीही प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नियोजित वेळापत्रकानुसार कामकाज सुरू असले, तरी महाऑनलाइनद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा प्रणालीविषयी मात्र उमेदवारांकडून आक्षेप नोंदवला जात आहे. राज्य सरकारची मेगाभरतीची घोषणा मृगजळ असल्याची भावना उमेदवारांत निर्माण होत आहे.

मेगाभरतीच्या घोषणेनंतर पहिल्या टप्प्यात डिसेंबर 2018 आणि दुसरा टप्पा एप्रिल 2019 अशा दोन टप्प्यांत भरतीप्रक्रिया राबविली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. यादरम्यान लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे मेगाभरतीची संपूर्ण प्रक्रिया रखडली होती. यानंतर जूनपासून पुन्हा भरतीला वेग प्राप्त होईल, असे अपेक्षित होते. पण मराठा आरक्षणाचा तिढा सुटल्यावर प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. वारंवार मिळणाऱ्या आश्‍वासनांमुळे भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो उमेदवारांच्या पदरी निराशा येत असल्याची सद्यःस्थिती आहे.

उमेदवारांचा आक्षेप
पूर्वी जिल्हापातळीवर भरतीप्रक्रिया होत असे. सध्या महाऑनलाइनच्या पोर्टलद्वारे खासगी कंपनीच्या सहकार्याने परीक्षेचे संयोजन केले जात आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकतेची कमतरता असल्याची ओरड होत आहे. खासगी ठिकाणी घेतली जाणारी प्रक्रिया, प्रश्‍नपत्रिकेत एकसमानता नाही, अशा अनेक मुद्द्यांवर आक्षेप घेतला जात आहे. परीक्षेनंतर उमेदवारांना त्यांनी नोंदविलेल्या उत्तरांची प्रत उपलब्ध होत नसल्याने फेरतपासणी करणेही शक्‍य नाही. त्यामुळे महाऑनलाइनऐवजी एमपीएससी किंवा जिल्हा प्रशासनातर्फे पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबविण्याची मागणी केली जात आहे.

एमपीएससीला सदस्यांची प्रतीक्षा
गेल्या वर्षभराहून अधिक कालावधीपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार प्रभारी अध्यक्ष चंद्रशेखर ओक आणि सदस्य दयानंद मेश्राम पाहत आहेत. अन्य चार सदस्यांची नियुक्‍ती करण्याचा विसर शासनाला पडलेला दिसतो. वास्तविक नियोजित वेळापत्रकानुसार एमपीएससीमार्फत परीक्षांचे संयोजन व निकाल जाहीर केले जात आहेत. न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकारांत काही निकाल मात्र रखडलेले आहेत. असे असले, तरी निर्धारित सदस्यांच्या नियुक्‍तीनंतर कामकाज अधिक गतिशील होईल, असे सांगितले जात आहे.

72 हजार जागांवर भरतीचे आश्‍वासन
34 हजार जागांसाठी यंदा भरती राबविली जाण्याची शक्‍यता
पाच लाख विविध परीक्षांना प्रविष्ट होणारे उमेदवार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा व निकाल जाहीर केले जात आहेत. अध्यक्ष चंद्रशेखर ओक व मी प्रसंगी सुट्यांच्या दिवसांतही कामकाज करत प्रक्रियेवर परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेत आहोत. तरीदेखील रिक्‍त जागांवर सदस्यांची नियुक्‍ती झाल्यास अधिक साहाय्यता होईल.
- दयानंद मेश्राम, सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मेगाभरतीची घोषणा अन्य घोषणांप्रमाणे गाजर दाखविण्याचा प्रकार असल्याचे वाटू लागले आहे. महाऑनलाइनच्या परीक्षा पद्धतीविषयी अनेक उमेदवारांमध्ये संतापाचे वातावरण असून, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी आहे. आश्‍वासन दिल्याप्रमाणे त्वरित 72 हजार जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवावी, अशीही मागणी आहे.
- सुवर्णा पगार, उमेदवार

News Item ID: 

599-news_story-1565630237

Mobile Device Headline: 

राज्य सरकारची मेगाभरती ठरतेय मृगजळ

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

State Government Mega Recruitment

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

एमपीएससी

devendra fadnavis

maharashtra

topics

forest

लोकसभा

maratha reservation

आरक्षण

company

administrations

Search Functional Tags: 

एमपीएससी, Devendra Fadnavis, Maharashtra, Topics, forest, लोकसभा, Maratha Reservation, आरक्षण, Company, Administrations

Twitter Publish: 

Meta Keyword: 

State Government, Mega Recruitment

Meta Description: 

मेगाभरतीच्या घोषणेनंतर पहिल्या टप्प्यात डिसेंबर 2018 आणि दुसरा टप्पा एप्रिल 2019 अशा दोन टप्प्यांत भरतीप्रक्रिया राबविली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

राज्य सरकारची मेगाभरती ठरतेय मृगजळ नाशिक - राज्यभरात विविध संवर्गांतील 72 हजार जागांची मेगाभरती केली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप निम्म्या जागांसाठीही प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नियोजित वेळापत्रकानुसार कामकाज सुरू असले, तरी महाऑनलाइनद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा प्रणालीविषयी मात्र उमेदवारांकडून आक्षेप नोंदवला जात आहे. राज्य सरकारची मेगाभरतीची घोषणा मृगजळ असल्याची भावना उमेदवारांत निर्माण होत आहे. मेगाभरतीच्या घोषणेनंतर पहिल्या टप्प्यात डिसेंबर 2018 आणि दुसरा टप्पा एप्रिल 2019 अशा दोन टप्प्यांत भरतीप्रक्रिया राबविली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. यादरम्यान लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे मेगाभरतीची संपूर्ण प्रक्रिया रखडली होती. यानंतर जूनपासून पुन्हा भरतीला वेग प्राप्त होईल, असे अपेक्षित होते. पण मराठा आरक्षणाचा तिढा सुटल्यावर प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. वारंवार मिळणाऱ्या आश्‍वासनांमुळे भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो उमेदवारांच्या पदरी निराशा येत असल्याची सद्यःस्थिती आहे. उमेदवारांचा आक्षेप पूर्वी जिल्हापातळीवर भरतीप्रक्रिया होत असे. सध्या महाऑनलाइनच्या पोर्टलद्वारे खासगी कंपनीच्या सहकार्याने परीक्षेचे संयोजन केले जात आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकतेची कमतरता असल्याची ओरड होत आहे. खासगी ठिकाणी घेतली जाणारी प्रक्रिया, प्रश्‍नपत्रिकेत एकसमानता नाही, अशा अनेक मुद्द्यांवर आक्षेप घेतला जात आहे. परीक्षेनंतर उमेदवारांना त्यांनी नोंदविलेल्या उत्तरांची प्रत उपलब्ध होत नसल्याने फेरतपासणी करणेही शक्‍य नाही. त्यामुळे महाऑनलाइनऐवजी एमपीएससी किंवा जिल्हा प्रशासनातर्फे पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबविण्याची मागणी केली जात आहे. एमपीएससीला सदस्यांची प्रतीक्षा गेल्या वर्षभराहून अधिक कालावधीपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार प्रभारी अध्यक्ष चंद्रशेखर ओक आणि सदस्य दयानंद मेश्राम पाहत आहेत. अन्य चार सदस्यांची नियुक्‍ती करण्याचा विसर शासनाला पडलेला दिसतो. वास्तविक नियोजित वेळापत्रकानुसार एमपीएससीमार्फत परीक्षांचे संयोजन व निकाल जाहीर केले जात आहेत. न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकारांत काही निकाल मात्र रखडलेले आहेत. असे असले, तरी निर्धारित सदस्यांच्या नियुक्‍तीनंतर कामकाज अधिक गतिशील होईल, असे सांगितले जात आहे. 72 हजार जागांवर भरतीचे आश्‍वासन 34 हजार जागांसाठी यंदा भरती राबविली जाण्याची शक्‍यता पाच लाख विविध परीक्षांना प्रविष्ट होणारे उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा व निकाल जाहीर केले जात आहेत. अध्यक्ष चंद्रशेखर ओक व मी प्रसंगी सुट्यांच्या दिवसांतही कामकाज करत प्रक्रियेवर परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेत आहोत. तरीदेखील रिक्‍त जागांवर सदस्यांची नियुक्‍ती झाल्यास अधिक साहाय्यता होईल. - दयानंद मेश्राम, सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मेगाभरतीची घोषणा अन्य घोषणांप्रमाणे गाजर दाखविण्याचा प्रकार असल्याचे वाटू लागले आहे. महाऑनलाइनच्या परीक्षा पद्धतीविषयी अनेक उमेदवारांमध्ये संतापाचे वातावरण असून, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी आहे. आश्‍वासन दिल्याप्रमाणे त्वरित 72 हजार जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवावी, अशीही मागणी आहे. - सुवर्णा पगार, उमेदवार News Item ID:  599-news_story-1565630237 Mobile Device Headline:  राज्य सरकारची मेगाभरती ठरतेय मृगजळ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  नाशिक - राज्यभरात विविध संवर्गांतील 72 हजार जागांची मेगाभरती केली जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप निम्म्या जागांसाठीही प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नियोजित वेळापत्रकानुसार कामकाज सुरू असले, तरी महाऑनलाइनद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा प्रणालीविषयी मात्र उमेदवारांकडून आक्षेप नोंदवला जात आहे. राज्य सरकारची मेगाभरतीची घोषणा मृगजळ असल्याची भावना उमेदवारांत निर्माण होत आहे. मेगाभरतीच्या घोषणेनंतर पहिल्या टप्प्यात डिसेंबर 2018 आणि दुसरा टप्पा एप्रिल 2019 अशा दोन टप्प्यांत भरतीप्रक्रिया राबविली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. यादरम्यान लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे मेगाभरतीची संपूर्ण प्रक्रिया रखडली होती. यानंतर जूनपासून पुन्हा भरतीला वेग प्राप्त होईल, असे अपेक्षित होते. पण मराठा आरक्षणाचा तिढा सुटल्यावर प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. वारंवार मिळणाऱ्या आश्‍वासनांमुळे भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो उमेदवारांच्या पदरी निराशा येत असल्याची सद्यःस्थिती आहे. उमेदवारांचा आक्षेप पूर्वी जिल्हापातळीवर भरतीप्रक्रिया होत असे. सध्या महाऑनलाइनच्या पोर्टलद्वारे खासगी कंपनीच्या सहकार्याने परीक्षेचे संयोजन केले जात आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकतेची कमतरता असल्याची ओरड होत आहे. खासगी ठिकाणी घेतली जाणारी प्रक्रिया, प्रश्‍नपत्रिकेत एकसमानता नाही, अशा अनेक मुद्द्यांवर आक्षेप घेतला जात आहे. परीक्षेनंतर उमेदवारांना त्यांनी नोंदविलेल्या उत्तरांची प्रत उपलब्ध होत नसल्याने फेरतपासणी करणेही शक्‍य नाही. त्यामुळे महाऑनलाइनऐवजी एमपीएससी किंवा जिल्हा प्रशासनातर्फे पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबविण्याची मागणी केली जात आहे. एमपीएससीला सदस्यांची प्रतीक्षा गेल्या वर्षभराहून अधिक कालावधीपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार प्रभारी अध्यक्ष चंद्रशेखर ओक आणि सदस्य दयानंद मेश्राम पाहत आहेत. अन्य चार सदस्यांची नियुक्‍ती करण्याचा विसर शासनाला पडलेला दिसतो. वास्तविक नियोजित वेळापत्रकानुसार एमपीएससीमार्फत परीक्षांचे संयोजन व निकाल जाहीर केले जात आहेत. न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकारांत काही निकाल मात्र रखडलेले आहेत. असे असले, तरी निर्धारित सदस्यांच्या नियुक्‍तीनंतर कामकाज अधिक गतिशील होईल, असे सांगितले जात आहे. 72 हजार जागांवर भरतीचे आश्‍वासन 34 हजार जागांसाठी यंदा भरती राबविली जाण्याची शक्‍यता पाच लाख विविध परीक्षांना प्रविष्ट होणारे उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा व निकाल जाहीर केले जात आहेत. अध्यक्ष चंद्रशेखर ओक व मी प्रसंगी सुट्यांच्या दिवसांतही कामकाज करत प्रक्रियेवर परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेत आहोत. तरीदेखील रिक्‍त जागांवर सदस्यांची नियुक्‍ती झाल्यास अधिक साहाय्यता होईल. - दयानंद मेश्राम, सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मेगाभरतीची घोषणा अन्य घोषणांप्रमाणे गाजर दाखविण्याचा प्रकार असल्याचे वाटू लागले आहे. महाऑनलाइनच्या परीक्षा पद्धतीविषयी अनेक उमेदवारांमध्ये संतापाचे वातावरण असून, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी आहे. आश्‍वासन दिल्याप्रमाणे त्वरित 72 हजार जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवावी, अशीही मागणी आहे. - सुवर्णा पगार, उमेदवार Vertical Image:  English Headline:  State Government Mega Recruitment Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा एमपीएससी devendra fadnavis maharashtra topics forest लोकसभा maratha reservation आरक्षण company administrations Search Functional Tags:  एमपीएससी, Devendra Fadnavis, Maharashtra, Topics, forest, लोकसभा, Maratha Reservation, आरक्षण, Company, Administrations Twitter Publish:  Meta Keyword:  State Government, Mega Recruitment Meta Description:  मेगाभरतीच्या घोषणेनंतर पहिल्या टप्प्यात डिसेंबर 2018 आणि दुसरा टप्पा एप्रिल 2019 अशा दोन टप्प्यांत भरतीप्रक्रिया राबविली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 12, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YLPHqE
Read More