Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, August 12, 2019

विस्कटलेली घडी बसवण्याची धडपड

कोल्हापूर - अलीकडच्या घरात पाणी, पलीकडच्या घरात पाणी. सगळ्यांचाच संसार चिंब भिजलेला. घरातल्या भांड्याकुंड्यावर चिखलाचा थर चढलेला. ठेवणीतले कपडे, साड्या यांचा तर चोळामोळा झालेला. अंथरुण, पांघरुण, पहिल्या खोलीतले फर्निचर, कोपऱ्यातलं कपाट पुराच्या पाण्याने फुगलेले आणि धान्यांचा डबा उघडून बघावा तर साऱ्या धान्याला मोड आलेले. बहुतेक सगळ्यांच्या घरात हीच परिस्थिती. अशा काळजाला चटका लावणाऱ्या वातावरणात आज पूरग्रस्तांचा नववा दिवस उजाडला. 

गेले आठ दिवस हे सारे दैन्य पाण्याखाली दडले होते. आज पाणी उतरल्याने ते नजरेसमोर आले आणि या परिस्थितीत आता कोणी कोणाला सावरायचे म्हणत प्रत्येकजण आपल्या घराची घडी पुन्हा बसवण्यासाठी आपापल्या परीने धडपडू लागले.

आज पुराचे पाणी बऱ्यापैकी उतरले. पाण्यात फक्त कौले दिसणाऱ्या घरांचे दरवाजे दिसू लागले. भिंती भिंतीवर पुराच्या पाण्याची पातळी दर्शवणारी थेट स्पष्ट रेषा दिसू लागली. रस्त्यावर चिखल. उग्र कुबट वास सर्वत्र पसरलेला. अशा वातावरणात एक एक घराचे कुलूप उघडले गेले. घराची अवस्था पाहून अनेकांना गहिवरून आले. लहान मुलांनी ही अवस्था पाहू नये म्हणून अनेकांनी त्यांना नातेवाईकांच्या घरी ठेवले. मग ओले चिंब झालेले आपले घर सावरण्याचे काम ओले झालेल्या डोळ्यांनी सुरू केले. 

याही परिस्थितीत माणसाचा देवावर भरोसा. त्यामुळे काहींनी प्रथम देव्हाऱ्यातले देव, पाण्याने फुगलेले देवदेवतांचे फोटो बाहेर काढले. ते धुतले. मग घराची एक एक खोली धुण्यास सुरवात केली. पण हे धुवायलाही पाणी अपुरे. त्यामुळे घरापासून थोड्या अंतरावर पोहोचलेल्या पुराच्या पाण्यातूनच बादल्या, घमेली भरुन पाणी आणावे लागले व घर स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक खोलीत खराटे फिरू लागले. हे करताना घरातली औषधे, शिवण मशिन, रेफ्रीजरेटर, कपाटातली पुस्तके, वह्या, बॅंक, गॅस सिलींडरची पासबुके, टीव्ही, रोज हातात असणारा रिमोट हे सारे काही निकामी झाले असल्याचे धान्यात आले. काडी काडी करुन संसार उभा करणाऱ्या भगिनींना हे पाहणे काही काळ कठीण झाले. अशा घरात अजून चार-पाच दिवस तरी गॅस शेगडी  पेटवता येणार नाही. अंथरुणावर पाठ टाकता येणार नाही. हे बहुतेक ध्यानात आले आणि आणखी दोन तीन दिवस तरी निवारा केंद्रात किंवा नातेवाईकांच्या घरात राहावे लागणार हे स्पष्ट झाले. 

शाहुपूरी, शुक्रवार पेठेत मुस्लिम कुटुंबाची अनेक घरे. आज बकरी ईद; पण नेहमीप्रमाणे घरात कसलीही धावपळ नाही. खास ईदचे वैशिष्ठ्य म्हणून ओळखली जाणारी खिर शिजली नाही. नमाज पठणाला ही गर्दी उपस्थित कमी राहिली. दुकानदारांनीही शटरची कुलपे जड अंतकरणानेच काढली. शटर वर करताच जे काही दिसले ते पाहून काहींना सुन्न व्हावे लागले. तर काही जणांना नुकसानीचा नेमका अंदाज घेण्यासाठी दुकानातले साहित्य उपसावे लागले. त्यांच्या मदतीसाठी त्यांचे मित्र नातेवाईक आले. या पुरात शहरातली महत्वाची दहा हॉस्पिटल. त्यापैकी काही पूर्ण तर काही बेसमेंटपर्यंत पाण्यात गेली. या दवाखान्यातले रुग्ण व कर्मचाऱ्यांना स्वयंसेवी संस्थाच्या बोटीतून चार पाच दिवसापूर्वी बाहेर काढल्याने दुर्घटना टळली. पण आता बहुतेक दवाखान्यातले पाणी कमी झाले आणि डॉक्‍टर, परिचारिक, आया, वॉर्ड बॉय सारेजण तोंडाला मास्क व हॅंडग्लोव्हज्‌ घालून दवाखाना स्वच्छ करण्याच्या कामाला लागले. एरव्ही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या गर्दीमुळे गजबजून जाणारे हे दवाखाने आता भकास दिसत होते. 

सेंट्रल किचनसाठी प्रयत्न सुरू
पुराचे, घराभोवतालचे पाणी कमी झाले असले तरी या घरात तत्काळ स्वयंपाक करता येणार नाही. याचा अंदाज घेऊन हॉटेल मालक संघाने पुढचे चार दिवस आपले सेंट्रल किचन सुरू राहील, असा प्रयत्न चालू ठेवला आहे. कारण संपूर्ण कोल्हापुरातील पुरग्रस्तांच्या जेवणाचा भार हॉटेल मालक संघाने व विविध स्वयंसेवी संस्थांनी उचलला आहे. आता त्याचा भार आणखीनच वाढला आहे. त्यासाठी तेही जोमाने प्रयत्न करत आहेत.

News Item ID: 

599-news_story-1565629710

Mobile Device Headline: 

विस्कटलेली घडी बसवण्याची धडपड

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Kolhapur Sanlgi Flood Loss Family Life

Author Type: 

External Author

सुधाकर काशीद

कोल्हापूर

पूर

gas

मुस्लिम

साहित्य

हॉटेल

Search Functional Tags: 

कोल्हापूर, पूर, Gas, मुस्लिम, साहित्य, हॉटेल

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Kolhapur, Sanlgi, Flood, Loss, Family Life

Meta Description: 

गेले आठ दिवस हे सारे दैन्य पाण्याखाली दडले होते. आज पाणी उतरल्याने ते नजरेसमोर आले आणि या परिस्थितीत आता कोणी कोणाला सावरायचे म्हणत प्रत्येकजण आपल्या घराची घडी पुन्हा बसवण्यासाठी आपापल्या परीने धडपडू लागले.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

विस्कटलेली घडी बसवण्याची धडपड कोल्हापूर - अलीकडच्या घरात पाणी, पलीकडच्या घरात पाणी. सगळ्यांचाच संसार चिंब भिजलेला. घरातल्या भांड्याकुंड्यावर चिखलाचा थर चढलेला. ठेवणीतले कपडे, साड्या यांचा तर चोळामोळा झालेला. अंथरुण, पांघरुण, पहिल्या खोलीतले फर्निचर, कोपऱ्यातलं कपाट पुराच्या पाण्याने फुगलेले आणि धान्यांचा डबा उघडून बघावा तर साऱ्या धान्याला मोड आलेले. बहुतेक सगळ्यांच्या घरात हीच परिस्थिती. अशा काळजाला चटका लावणाऱ्या वातावरणात आज पूरग्रस्तांचा नववा दिवस उजाडला.  गेले आठ दिवस हे सारे दैन्य पाण्याखाली दडले होते. आज पाणी उतरल्याने ते नजरेसमोर आले आणि या परिस्थितीत आता कोणी कोणाला सावरायचे म्हणत प्रत्येकजण आपल्या घराची घडी पुन्हा बसवण्यासाठी आपापल्या परीने धडपडू लागले. आज पुराचे पाणी बऱ्यापैकी उतरले. पाण्यात फक्त कौले दिसणाऱ्या घरांचे दरवाजे दिसू लागले. भिंती भिंतीवर पुराच्या पाण्याची पातळी दर्शवणारी थेट स्पष्ट रेषा दिसू लागली. रस्त्यावर चिखल. उग्र कुबट वास सर्वत्र पसरलेला. अशा वातावरणात एक एक घराचे कुलूप उघडले गेले. घराची अवस्था पाहून अनेकांना गहिवरून आले. लहान मुलांनी ही अवस्था पाहू नये म्हणून अनेकांनी त्यांना नातेवाईकांच्या घरी ठेवले. मग ओले चिंब झालेले आपले घर सावरण्याचे काम ओले झालेल्या डोळ्यांनी सुरू केले.  याही परिस्थितीत माणसाचा देवावर भरोसा. त्यामुळे काहींनी प्रथम देव्हाऱ्यातले देव, पाण्याने फुगलेले देवदेवतांचे फोटो बाहेर काढले. ते धुतले. मग घराची एक एक खोली धुण्यास सुरवात केली. पण हे धुवायलाही पाणी अपुरे. त्यामुळे घरापासून थोड्या अंतरावर पोहोचलेल्या पुराच्या पाण्यातूनच बादल्या, घमेली भरुन पाणी आणावे लागले व घर स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक खोलीत खराटे फिरू लागले. हे करताना घरातली औषधे, शिवण मशिन, रेफ्रीजरेटर, कपाटातली पुस्तके, वह्या, बॅंक, गॅस सिलींडरची पासबुके, टीव्ही, रोज हातात असणारा रिमोट हे सारे काही निकामी झाले असल्याचे धान्यात आले. काडी काडी करुन संसार उभा करणाऱ्या भगिनींना हे पाहणे काही काळ कठीण झाले. अशा घरात अजून चार-पाच दिवस तरी गॅस शेगडी  पेटवता येणार नाही. अंथरुणावर पाठ टाकता येणार नाही. हे बहुतेक ध्यानात आले आणि आणखी दोन तीन दिवस तरी निवारा केंद्रात किंवा नातेवाईकांच्या घरात राहावे लागणार हे स्पष्ट झाले.  शाहुपूरी, शुक्रवार पेठेत मुस्लिम कुटुंबाची अनेक घरे. आज बकरी ईद; पण नेहमीप्रमाणे घरात कसलीही धावपळ नाही. खास ईदचे वैशिष्ठ्य म्हणून ओळखली जाणारी खिर शिजली नाही. नमाज पठणाला ही गर्दी उपस्थित कमी राहिली. दुकानदारांनीही शटरची कुलपे जड अंतकरणानेच काढली. शटर वर करताच जे काही दिसले ते पाहून काहींना सुन्न व्हावे लागले. तर काही जणांना नुकसानीचा नेमका अंदाज घेण्यासाठी दुकानातले साहित्य उपसावे लागले. त्यांच्या मदतीसाठी त्यांचे मित्र नातेवाईक आले. या पुरात शहरातली महत्वाची दहा हॉस्पिटल. त्यापैकी काही पूर्ण तर काही बेसमेंटपर्यंत पाण्यात गेली. या दवाखान्यातले रुग्ण व कर्मचाऱ्यांना स्वयंसेवी संस्थाच्या बोटीतून चार पाच दिवसापूर्वी बाहेर काढल्याने दुर्घटना टळली. पण आता बहुतेक दवाखान्यातले पाणी कमी झाले आणि डॉक्‍टर, परिचारिक, आया, वॉर्ड बॉय सारेजण तोंडाला मास्क व हॅंडग्लोव्हज्‌ घालून दवाखाना स्वच्छ करण्याच्या कामाला लागले. एरव्ही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या गर्दीमुळे गजबजून जाणारे हे दवाखाने आता भकास दिसत होते.  सेंट्रल किचनसाठी प्रयत्न सुरू पुराचे, घराभोवतालचे पाणी कमी झाले असले तरी या घरात तत्काळ स्वयंपाक करता येणार नाही. याचा अंदाज घेऊन हॉटेल मालक संघाने पुढचे चार दिवस आपले सेंट्रल किचन सुरू राहील, असा प्रयत्न चालू ठेवला आहे. कारण संपूर्ण कोल्हापुरातील पुरग्रस्तांच्या जेवणाचा भार हॉटेल मालक संघाने व विविध स्वयंसेवी संस्थांनी उचलला आहे. आता त्याचा भार आणखीनच वाढला आहे. त्यासाठी तेही जोमाने प्रयत्न करत आहेत. News Item ID:  599-news_story-1565629710 Mobile Device Headline:  विस्कटलेली घडी बसवण्याची धडपड Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर - अलीकडच्या घरात पाणी, पलीकडच्या घरात पाणी. सगळ्यांचाच संसार चिंब भिजलेला. घरातल्या भांड्याकुंड्यावर चिखलाचा थर चढलेला. ठेवणीतले कपडे, साड्या यांचा तर चोळामोळा झालेला. अंथरुण, पांघरुण, पहिल्या खोलीतले फर्निचर, कोपऱ्यातलं कपाट पुराच्या पाण्याने फुगलेले आणि धान्यांचा डबा उघडून बघावा तर साऱ्या धान्याला मोड आलेले. बहुतेक सगळ्यांच्या घरात हीच परिस्थिती. अशा काळजाला चटका लावणाऱ्या वातावरणात आज पूरग्रस्तांचा नववा दिवस उजाडला.  गेले आठ दिवस हे सारे दैन्य पाण्याखाली दडले होते. आज पाणी उतरल्याने ते नजरेसमोर आले आणि या परिस्थितीत आता कोणी कोणाला सावरायचे म्हणत प्रत्येकजण आपल्या घराची घडी पुन्हा बसवण्यासाठी आपापल्या परीने धडपडू लागले. आज पुराचे पाणी बऱ्यापैकी उतरले. पाण्यात फक्त कौले दिसणाऱ्या घरांचे दरवाजे दिसू लागले. भिंती भिंतीवर पुराच्या पाण्याची पातळी दर्शवणारी थेट स्पष्ट रेषा दिसू लागली. रस्त्यावर चिखल. उग्र कुबट वास सर्वत्र पसरलेला. अशा वातावरणात एक एक घराचे कुलूप उघडले गेले. घराची अवस्था पाहून अनेकांना गहिवरून आले. लहान मुलांनी ही अवस्था पाहू नये म्हणून अनेकांनी त्यांना नातेवाईकांच्या घरी ठेवले. मग ओले चिंब झालेले आपले घर सावरण्याचे काम ओले झालेल्या डोळ्यांनी सुरू केले.  याही परिस्थितीत माणसाचा देवावर भरोसा. त्यामुळे काहींनी प्रथम देव्हाऱ्यातले देव, पाण्याने फुगलेले देवदेवतांचे फोटो बाहेर काढले. ते धुतले. मग घराची एक एक खोली धुण्यास सुरवात केली. पण हे धुवायलाही पाणी अपुरे. त्यामुळे घरापासून थोड्या अंतरावर पोहोचलेल्या पुराच्या पाण्यातूनच बादल्या, घमेली भरुन पाणी आणावे लागले व घर स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक खोलीत खराटे फिरू लागले. हे करताना घरातली औषधे, शिवण मशिन, रेफ्रीजरेटर, कपाटातली पुस्तके, वह्या, बॅंक, गॅस सिलींडरची पासबुके, टीव्ही, रोज हातात असणारा रिमोट हे सारे काही निकामी झाले असल्याचे धान्यात आले. काडी काडी करुन संसार उभा करणाऱ्या भगिनींना हे पाहणे काही काळ कठीण झाले. अशा घरात अजून चार-पाच दिवस तरी गॅस शेगडी  पेटवता येणार नाही. अंथरुणावर पाठ टाकता येणार नाही. हे बहुतेक ध्यानात आले आणि आणखी दोन तीन दिवस तरी निवारा केंद्रात किंवा नातेवाईकांच्या घरात राहावे लागणार हे स्पष्ट झाले.  शाहुपूरी, शुक्रवार पेठेत मुस्लिम कुटुंबाची अनेक घरे. आज बकरी ईद; पण नेहमीप्रमाणे घरात कसलीही धावपळ नाही. खास ईदचे वैशिष्ठ्य म्हणून ओळखली जाणारी खिर शिजली नाही. नमाज पठणाला ही गर्दी उपस्थित कमी राहिली. दुकानदारांनीही शटरची कुलपे जड अंतकरणानेच काढली. शटर वर करताच जे काही दिसले ते पाहून काहींना सुन्न व्हावे लागले. तर काही जणांना नुकसानीचा नेमका अंदाज घेण्यासाठी दुकानातले साहित्य उपसावे लागले. त्यांच्या मदतीसाठी त्यांचे मित्र नातेवाईक आले. या पुरात शहरातली महत्वाची दहा हॉस्पिटल. त्यापैकी काही पूर्ण तर काही बेसमेंटपर्यंत पाण्यात गेली. या दवाखान्यातले रुग्ण व कर्मचाऱ्यांना स्वयंसेवी संस्थाच्या बोटीतून चार पाच दिवसापूर्वी बाहेर काढल्याने दुर्घटना टळली. पण आता बहुतेक दवाखान्यातले पाणी कमी झाले आणि डॉक्‍टर, परिचारिक, आया, वॉर्ड बॉय सारेजण तोंडाला मास्क व हॅंडग्लोव्हज्‌ घालून दवाखाना स्वच्छ करण्याच्या कामाला लागले. एरव्ही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या गर्दीमुळे गजबजून जाणारे हे दवाखाने आता भकास दिसत होते.  सेंट्रल किचनसाठी प्रयत्न सुरू पुराचे, घराभोवतालचे पाणी कमी झाले असले तरी या घरात तत्काळ स्वयंपाक करता येणार नाही. याचा अंदाज घेऊन हॉटेल मालक संघाने पुढचे चार दिवस आपले सेंट्रल किचन सुरू राहील, असा प्रयत्न चालू ठेवला आहे. कारण संपूर्ण कोल्हापुरातील पुरग्रस्तांच्या जेवणाचा भार हॉटेल मालक संघाने व विविध स्वयंसेवी संस्थांनी उचलला आहे. आता त्याचा भार आणखीनच वाढला आहे. त्यासाठी तेही जोमाने प्रयत्न करत आहेत. Vertical Image:  English Headline:  Kolhapur Sanlgi Flood Loss Family Life Author Type:  External Author सुधाकर काशीद कोल्हापूर पूर gas मुस्लिम साहित्य हॉटेल Search Functional Tags:  कोल्हापूर, पूर, Gas, मुस्लिम, साहित्य, हॉटेल Twitter Publish:  Meta Keyword:  Kolhapur, Sanlgi, Flood, Loss, Family Life Meta Description:  गेले आठ दिवस हे सारे दैन्य पाण्याखाली दडले होते. आज पाणी उतरल्याने ते नजरेसमोर आले आणि या परिस्थितीत आता कोणी कोणाला सावरायचे म्हणत प्रत्येकजण आपल्या घराची घडी पुन्हा बसवण्यासाठी आपापल्या परीने धडपडू लागले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 12, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2OVVl4Q
Read More

Sunday, August 11, 2019

राहुल आज जाएंगे बाढ़ प्रभावित वायनाड, कहा- PM मोदी मदद को तैयार https://ift.tt/2MX1mvJ
क्रिस गेल ने तोड़ा ब्रायन लारा का रिकॉर्ड, हासिल की ये बड़ी उपलब्धि https://ift.tt/2YJbIGA
उत्तराखंड: देहरादून समेत कई जिलों में बारिश, 100 से अधिक रास्ते बंद https://ift.tt/2NfH8z5
पीएम मोदी और राहुल गांधी ने देशवासियों को दी ईद-उल-अजहा की बधाई https://ift.tt/2NfH8z5
कश्मीर की बेटियों पर तंज से अशोक खेमका आहत, CM खट्टर को घेरा https://ift.tt/2MX6r6Y
मैग्सेसे अवॉर्डी संदीप पांडे का आरोप, पुलिस ने किया नजरबंद https://ift.tt/2YHSCAA
'विराट' खेळीनंतर भुवीसमोर विंडीज गारद; भारताचा विजय

पोर्ट ऑफ स्पेन : भारतीय कर्णधार विराट कोहलीची शतकी खेळी आणि त्यानंतर भुवनेश्वर कुमार व मोहंमद शमीच्या माऱ्यासमोर विंडीजचा संघ गारद झाला. भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्या विंडीजचा डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 

भारताने सुरवातीला फलंदाजी करताना विंडीजसमोर 280 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, या आव्हानासमोर विंडीजचा संघ 210 धावांच करू शकला. पावसाच्या व्यत्ययामुळे विंडीजसमोर 46 षटकांत 270 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. मात्र, भुवनेश्वर कुमार 4 आणि मोहंमद शमीने 2 बळी घेत विंडीजच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. विंडीजकडून फक्त सलामीवीर इव्हीन लुईस अर्धशतकी (65 धावा) खेळी करू शकला.

त्यापूर्वी, अखेर चौथ्या क्रमांकावर कोण या प्रश्‍नाचे उत्तर विराटला त्याच्यासमोरच गवसले. मुंबईकर श्रेयस अय्यरने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय लढतीत भारतीय डाव कोसळणार असे वाटत असतानाच कोहलीस तोलामोलाची साथ दिली, वेस्ट इंडीजने शिखर धवनला पहिल्याच षटकात पायचीत केले आणि त्यानंतर रोहीत शर्मा आणि रिषभ पंत यांचा जम बसला असे वाटले, त्यावेळीच त्यांना बाद केले. जम बसलेल्या विराट कोहलीच्या अर्धशतकानंतरही त्यामुळे भारताची सुरवात 22.2 षटकांत 3 बाद 101 अशी झाली होती. त्याचवेळी श्रेयस अय्यर मैदानात आला आणि त्याने विराट कोहलीच्या सहकाऱ्याची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडली. त्याने चेंडूस धाव या गतीने अर्धशतक करताना केवळ चार चौकार मारले होते. त्याने स्ट्राइक रोटेट करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. 

अय्यरने जणू आपण मधल्या फळीतीलच नव्हे तर चौथ्या क्रमांकासाठी योग्य फलंदाज आहोत हे दाखवताना हुशारीने एकेरी धावा घेतल्या आणि जम बसलेल्या विराट कोहलीस आक्रमणाची संधी दिली. त्याचवेळी जम बसल्यावर धावगतीस वेग दिला. त्यामुळे कोहली-अय्यर जोडीच्या शतकी भागीदारीत षटकामागे धावांची गती क्वचितच सहापेक्षा कमी होती. आश्‍चर्य म्हणजे चौकार, षटकारांची आतषबाजी न करता हे घडत होते. विजय शंकर, अंबाती रायुडू यांच्यापेक्षा आपणच योग्य आहोत, हेच अय्यरची जणू बॅट बोलत होती. 

संक्षिप्त धावफलक 
भारत 50 षटकांत 7 बाद 279 (विराट कोहली 120 -125 चेंडू, 14 चौकार, 1 षटकार, श्रेयस अय्यर 71) विजयी वि. वेस्टइंडीज 42 षटकांत सर्वबाद 210 (इव्हीन लुईस 65, भुवनेश्वर कुमार 4-31, मोहंमद शमी 2-39, कुलदीप यादव 2.59) 

- कोहलीचे 42 वे शतक 
- कोहलीच्या विंडीजविरुद्धच्या वन-डेतील दोन हजार धावा 34 सामन्यांतच 
- कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांमध्ये गांगुलीस टाकले मागे 
- विंडीजविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम. मियॉंदादला टाकले मागे 
- अय्यरचे सहा डावांतील तिसरे अर्धशतक 
 
News Item ID: 

599-news_story-1565577683

Mobile Device Headline: 

'विराट' खेळीनंतर भुवीसमोर विंडीज गारद; भारताचा विजय

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Krida

Virat Kohli ton and Bhuvneshwar four for give India 1-0 lead against West Indies

Author Type: 

External Author

वृत्तसंस्था

विराट कोहली

भारत

कुलदीप यादव

भुवनेश्वर कुमार

bhuvneshwar kumar

Search Functional Tags: 

विराट कोहली, भारत, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, Bhuvneshwar Kumar

Twitter Publish: 

Meta Description: 

भारतीय कर्णधार विराट कोहलीची शतकी खेळी आणि त्यानंतर भुवनेश्वर कुमार व मोहंमद शमीच्या माऱ्यासमोर विंडीजचा संघ गारद झाला. भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्या विंडीजचा डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

'विराट' खेळीनंतर भुवीसमोर विंडीज गारद; भारताचा विजय पोर्ट ऑफ स्पेन : भारतीय कर्णधार विराट कोहलीची शतकी खेळी आणि त्यानंतर भुवनेश्वर कुमार व मोहंमद शमीच्या माऱ्यासमोर विंडीजचा संघ गारद झाला. भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्या विंडीजचा डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.  भारताने सुरवातीला फलंदाजी करताना विंडीजसमोर 280 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, या आव्हानासमोर विंडीजचा संघ 210 धावांच करू शकला. पावसाच्या व्यत्ययामुळे विंडीजसमोर 46 षटकांत 270 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. मात्र, भुवनेश्वर कुमार 4 आणि मोहंमद शमीने 2 बळी घेत विंडीजच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. विंडीजकडून फक्त सलामीवीर इव्हीन लुईस अर्धशतकी (65 धावा) खेळी करू शकला. त्यापूर्वी, अखेर चौथ्या क्रमांकावर कोण या प्रश्‍नाचे उत्तर विराटला त्याच्यासमोरच गवसले. मुंबईकर श्रेयस अय्यरने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय लढतीत भारतीय डाव कोसळणार असे वाटत असतानाच कोहलीस तोलामोलाची साथ दिली, वेस्ट इंडीजने शिखर धवनला पहिल्याच षटकात पायचीत केले आणि त्यानंतर रोहीत शर्मा आणि रिषभ पंत यांचा जम बसला असे वाटले, त्यावेळीच त्यांना बाद केले. जम बसलेल्या विराट कोहलीच्या अर्धशतकानंतरही त्यामुळे भारताची सुरवात 22.2 षटकांत 3 बाद 101 अशी झाली होती. त्याचवेळी श्रेयस अय्यर मैदानात आला आणि त्याने विराट कोहलीच्या सहकाऱ्याची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडली. त्याने चेंडूस धाव या गतीने अर्धशतक करताना केवळ चार चौकार मारले होते. त्याने स्ट्राइक रोटेट करण्यात मोलाची भूमिका बजावली होती.  अय्यरने जणू आपण मधल्या फळीतीलच नव्हे तर चौथ्या क्रमांकासाठी योग्य फलंदाज आहोत हे दाखवताना हुशारीने एकेरी धावा घेतल्या आणि जम बसलेल्या विराट कोहलीस आक्रमणाची संधी दिली. त्याचवेळी जम बसल्यावर धावगतीस वेग दिला. त्यामुळे कोहली-अय्यर जोडीच्या शतकी भागीदारीत षटकामागे धावांची गती क्वचितच सहापेक्षा कमी होती. आश्‍चर्य म्हणजे चौकार, षटकारांची आतषबाजी न करता हे घडत होते. विजय शंकर, अंबाती रायुडू यांच्यापेक्षा आपणच योग्य आहोत, हेच अय्यरची जणू बॅट बोलत होती.  संक्षिप्त धावफलक  भारत 50 षटकांत 7 बाद 279 (विराट कोहली 120 -125 चेंडू, 14 चौकार, 1 षटकार, श्रेयस अय्यर 71) विजयी वि. वेस्टइंडीज 42 षटकांत सर्वबाद 210 (इव्हीन लुईस 65, भुवनेश्वर कुमार 4-31, मोहंमद शमी 2-39, कुलदीप यादव 2.59)  - कोहलीचे 42 वे शतक  - कोहलीच्या विंडीजविरुद्धच्या वन-डेतील दोन हजार धावा 34 सामन्यांतच  - कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांमध्ये गांगुलीस टाकले मागे  - विंडीजविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम. मियॉंदादला टाकले मागे  - अय्यरचे सहा डावांतील तिसरे अर्धशतक    News Item ID:  599-news_story-1565577683 Mobile Device Headline:  'विराट' खेळीनंतर भुवीसमोर विंडीज गारद; भारताचा विजय Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Krida Mobile Body:  पोर्ट ऑफ स्पेन : भारतीय कर्णधार विराट कोहलीची शतकी खेळी आणि त्यानंतर भुवनेश्वर कुमार व मोहंमद शमीच्या माऱ्यासमोर विंडीजचा संघ गारद झाला. भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्या विंडीजचा डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.  भारताने सुरवातीला फलंदाजी करताना विंडीजसमोर 280 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, या आव्हानासमोर विंडीजचा संघ 210 धावांच करू शकला. पावसाच्या व्यत्ययामुळे विंडीजसमोर 46 षटकांत 270 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. मात्र, भुवनेश्वर कुमार 4 आणि मोहंमद शमीने 2 बळी घेत विंडीजच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. विंडीजकडून फक्त सलामीवीर इव्हीन लुईस अर्धशतकी (65 धावा) खेळी करू शकला. त्यापूर्वी, अखेर चौथ्या क्रमांकावर कोण या प्रश्‍नाचे उत्तर विराटला त्याच्यासमोरच गवसले. मुंबईकर श्रेयस अय्यरने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय लढतीत भारतीय डाव कोसळणार असे वाटत असतानाच कोहलीस तोलामोलाची साथ दिली, वेस्ट इंडीजने शिखर धवनला पहिल्याच षटकात पायचीत केले आणि त्यानंतर रोहीत शर्मा आणि रिषभ पंत यांचा जम बसला असे वाटले, त्यावेळीच त्यांना बाद केले. जम बसलेल्या विराट कोहलीच्या अर्धशतकानंतरही त्यामुळे भारताची सुरवात 22.2 षटकांत 3 बाद 101 अशी झाली होती. त्याचवेळी श्रेयस अय्यर मैदानात आला आणि त्याने विराट कोहलीच्या सहकाऱ्याची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडली. त्याने चेंडूस धाव या गतीने अर्धशतक करताना केवळ चार चौकार मारले होते. त्याने स्ट्राइक रोटेट करण्यात मोलाची भूमिका बजावली होती.  अय्यरने जणू आपण मधल्या फळीतीलच नव्हे तर चौथ्या क्रमांकासाठी योग्य फलंदाज आहोत हे दाखवताना हुशारीने एकेरी धावा घेतल्या आणि जम बसलेल्या विराट कोहलीस आक्रमणाची संधी दिली. त्याचवेळी जम बसल्यावर धावगतीस वेग दिला. त्यामुळे कोहली-अय्यर जोडीच्या शतकी भागीदारीत षटकामागे धावांची गती क्वचितच सहापेक्षा कमी होती. आश्‍चर्य म्हणजे चौकार, षटकारांची आतषबाजी न करता हे घडत होते. विजय शंकर, अंबाती रायुडू यांच्यापेक्षा आपणच योग्य आहोत, हेच अय्यरची जणू बॅट बोलत होती.  संक्षिप्त धावफलक  भारत 50 षटकांत 7 बाद 279 (विराट कोहली 120 -125 चेंडू, 14 चौकार, 1 षटकार, श्रेयस अय्यर 71) विजयी वि. वेस्टइंडीज 42 षटकांत सर्वबाद 210 (इव्हीन लुईस 65, भुवनेश्वर कुमार 4-31, मोहंमद शमी 2-39, कुलदीप यादव 2.59)  - कोहलीचे 42 वे शतक  - कोहलीच्या विंडीजविरुद्धच्या वन-डेतील दोन हजार धावा 34 सामन्यांतच  - कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांमध्ये गांगुलीस टाकले मागे  - विंडीजविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम. मियॉंदादला टाकले मागे  - अय्यरचे सहा डावांतील तिसरे अर्धशतक    Vertical Image:  English Headline:  Virat Kohli ton and Bhuvneshwar four for give India 1-0 lead against West Indies Author Type:  External Author वृत्तसंस्था विराट कोहली भारत कुलदीप यादव भुवनेश्वर कुमार bhuvneshwar kumar Search Functional Tags:  विराट कोहली, भारत, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, Bhuvneshwar Kumar Twitter Publish:  Meta Description:  भारतीय कर्णधार विराट कोहलीची शतकी खेळी आणि त्यानंतर भुवनेश्वर कुमार व मोहंमद शमीच्या माऱ्यासमोर विंडीजचा संघ गारद झाला. भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्या विंडीजचा डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2OQzjQW
Read More
ईदला कुर्बानी ऐवजी पूरग्रस्तांना मदत
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 ऑगस्ट

आजचे दिनमान 
मेष : प्रवासासाठी दिवस चांगला आहे. स्वास्थ्य लाभेल. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. 

वृषभ : वाहने काळजीपूर्वक चालवावीत. आरोग्याकडे लक्ष हवे. खर्चाचे प्रमाण वाढेल. 

मिथुन : शासकीय कामात यश मिळेल. व्यवसायात प्रगतीचे वातावरण राहील. प्रॉपर्टीच्या क्षेत्रात विशेष यश लाभणार आहे. 

कर्क : हितशत्रुंचा त्रास जाणवण्याची शक्‍यता आहे. आर्थिक स्थिती सुधाणार आहे. वैचारिक प्रगती चांगली होणार आहे. 

सिंह : मानसिक अस्वस्थता राहण्याची शक्‍यता आहे. तुमच्या वर्तुळात तुमचा प्रभाव राहणार आहे. सहकाऱ्यांकडून फार मदतीची अपेक्षा करू नका. 

कन्या : नवीन परिचय होतील. शासकीय कामात यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. 

तूळ : तूळ व्यक्‍तींनी अनुकूल ग्रहमानाचा फायदा करून घ्यावा. नोकरी, व्यवसायात सध्या प्रगतीचे वातावरण राहणार आहे. तुम्हाला हवे असे वातावरण लाभणार आहे. 

वृश्‍चिक : नवे स्नेहसंबंध जुळतील. आपली योग्य दिशेने वाटचाल चालू आहे हे लक्षात येईल. सर्व क्षेत्रात वेगाने आगेकूच राहील. 

धनू : साडेसाती चालू आहे. यशासाठी थोडे थांबावे लागेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत. 

मकर : एखाद्या कामात मानसिक चिंता राहणार आहे. कोणत्याही क्षेत्रात धाडस टाळावे. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. 

कुंभ : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. प्रॉपर्टीची कामे तूर्त नकोत. जबाबदारी वाढणार आहे. 

मीन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. मनोरंजनाकडे कल राहील. 

पंचांग 12 ऑगस्ट 2019 
सोमवार : श्रावण शुद्ध 12, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.17, सूर्यास्त 7.04, चंद्रोदय दुपारी 4.49, चंद्रास्त पहाटे 3.23, सोमप्रदोष, बकरी ईद, भारतीय सौर श्रावण 21, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1565576874

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 ऑगस्ट

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

आजचे दिनमान 
मेष : प्रवासासाठी दिवस चांगला आहे. स्वास्थ्य लाभेल. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. 

वृषभ : वाहने काळजीपूर्वक चालवावीत. आरोग्याकडे लक्ष हवे. खर्चाचे प्रमाण वाढेल. 

मिथुन : शासकीय कामात यश मिळेल. व्यवसायात प्रगतीचे वातावरण राहील. प्रॉपर्टीच्या क्षेत्रात विशेष यश लाभणार आहे. 

कर्क : हितशत्रुंचा त्रास जाणवण्याची शक्‍यता आहे. आर्थिक स्थिती सुधाणार आहे. वैचारिक प्रगती चांगली होणार आहे. 

सिंह : मानसिक अस्वस्थता राहण्याची शक्‍यता आहे. तुमच्या वर्तुळात तुमचा प्रभाव राहणार आहे. सहकाऱ्यांकडून फार मदतीची अपेक्षा करू नका. 

कन्या : नवीन परिचय होतील. शासकीय कामात यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. 

तूळ : तूळ व्यक्‍तींनी अनुकूल ग्रहमानाचा फायदा करून घ्यावा. नोकरी, व्यवसायात सध्या प्रगतीचे वातावरण राहणार आहे. तुम्हाला हवे असे वातावरण लाभणार आहे. 

वृश्‍चिक : नवे स्नेहसंबंध जुळतील. आपली योग्य दिशेने वाटचाल चालू आहे हे लक्षात येईल. सर्व क्षेत्रात वेगाने आगेकूच राहील. 

धनू : साडेसाती चालू आहे. यशासाठी थोडे थांबावे लागेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत. 

मकर : एखाद्या कामात मानसिक चिंता राहणार आहे. कोणत्याही क्षेत्रात धाडस टाळावे. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. 

कुंभ : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. प्रॉपर्टीची कामे तूर्त नकोत. जबाबदारी वाढणार आहे. 

मीन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. मनोरंजनाकडे कल राहील. 

पंचांग 12 ऑगस्ट 2019 
सोमवार : श्रावण शुद्ध 12, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.17, सूर्यास्त 7.04, चंद्रोदय दुपारी 4.49, चंद्रास्त पहाटे 3.23, सोमप्रदोष, बकरी ईद, भारतीय सौर श्रावण 21, शके 1941. 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 12 August 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

सूर्य

भारत

नोकरी

आरोग्य

health

मात

mate

व्यवसाय

profession

सिंह

बौद्ध

मनोरंजन

entertainment

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य, भारत, नोकरी, आरोग्य, Health, मात, mate, व्यवसाय, Profession, सिंह, बौद्ध, मनोरंजन, Entertainment

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 12 ऑगस्ट 2019  सोमवार : श्रावण शुद्ध 12, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.17, सूर्यास्त 7.04, चंद्रोदय दुपारी 4.49, चंद्रास्त पहाटे 3.23, सोमप्रदोष, बकरी ईद, भारतीय सौर श्रावण 21, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 ऑगस्ट आजचे दिनमान  मेष : प्रवासासाठी दिवस चांगला आहे. स्वास्थ्य लाभेल. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील.  वृषभ : वाहने काळजीपूर्वक चालवावीत. आरोग्याकडे लक्ष हवे. खर्चाचे प्रमाण वाढेल.  मिथुन : शासकीय कामात यश मिळेल. व्यवसायात प्रगतीचे वातावरण राहील. प्रॉपर्टीच्या क्षेत्रात विशेष यश लाभणार आहे.  कर्क : हितशत्रुंचा त्रास जाणवण्याची शक्‍यता आहे. आर्थिक स्थिती सुधाणार आहे. वैचारिक प्रगती चांगली होणार आहे.  सिंह : मानसिक अस्वस्थता राहण्याची शक्‍यता आहे. तुमच्या वर्तुळात तुमचा प्रभाव राहणार आहे. सहकाऱ्यांकडून फार मदतीची अपेक्षा करू नका.  कन्या : नवीन परिचय होतील. शासकीय कामात यश मिळेल. आरोग्य चांगले राहील.  तूळ : तूळ व्यक्‍तींनी अनुकूल ग्रहमानाचा फायदा करून घ्यावा. नोकरी, व्यवसायात सध्या प्रगतीचे वातावरण राहणार आहे. तुम्हाला हवे असे वातावरण लाभणार आहे.  वृश्‍चिक : नवे स्नेहसंबंध जुळतील. आपली योग्य दिशेने वाटचाल चालू आहे हे लक्षात येईल. सर्व क्षेत्रात वेगाने आगेकूच राहील.  धनू : साडेसाती चालू आहे. यशासाठी थोडे थांबावे लागेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत.  मकर : एखाद्या कामात मानसिक चिंता राहणार आहे. कोणत्याही क्षेत्रात धाडस टाळावे. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल.  कुंभ : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. प्रॉपर्टीची कामे तूर्त नकोत. जबाबदारी वाढणार आहे.  मीन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. मनोरंजनाकडे कल राहील.  पंचांग 12 ऑगस्ट 2019  सोमवार : श्रावण शुद्ध 12, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.17, सूर्यास्त 7.04, चंद्रोदय दुपारी 4.49, चंद्रास्त पहाटे 3.23, सोमप्रदोष, बकरी ईद, भारतीय सौर श्रावण 21, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1565576874 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 ऑगस्ट Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  आजचे दिनमान  मेष : प्रवासासाठी दिवस चांगला आहे. स्वास्थ्य लाभेल. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील.  वृषभ : वाहने काळजीपूर्वक चालवावीत. आरोग्याकडे लक्ष हवे. खर्चाचे प्रमाण वाढेल.  मिथुन : शासकीय कामात यश मिळेल. व्यवसायात प्रगतीचे वातावरण राहील. प्रॉपर्टीच्या क्षेत्रात विशेष यश लाभणार आहे.  कर्क : हितशत्रुंचा त्रास जाणवण्याची शक्‍यता आहे. आर्थिक स्थिती सुधाणार आहे. वैचारिक प्रगती चांगली होणार आहे.  सिंह : मानसिक अस्वस्थता राहण्याची शक्‍यता आहे. तुमच्या वर्तुळात तुमचा प्रभाव राहणार आहे. सहकाऱ्यांकडून फार मदतीची अपेक्षा करू नका.  कन्या : नवीन परिचय होतील. शासकीय कामात यश मिळेल. आरोग्य चांगले राहील.  तूळ : तूळ व्यक्‍तींनी अनुकूल ग्रहमानाचा फायदा करून घ्यावा. नोकरी, व्यवसायात सध्या प्रगतीचे वातावरण राहणार आहे. तुम्हाला हवे असे वातावरण लाभणार आहे.  वृश्‍चिक : नवे स्नेहसंबंध जुळतील. आपली योग्य दिशेने वाटचाल चालू आहे हे लक्षात येईल. सर्व क्षेत्रात वेगाने आगेकूच राहील.  धनू : साडेसाती चालू आहे. यशासाठी थोडे थांबावे लागेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत.  मकर : एखाद्या कामात मानसिक चिंता राहणार आहे. कोणत्याही क्षेत्रात धाडस टाळावे. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल.  कुंभ : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. प्रॉपर्टीची कामे तूर्त नकोत. जबाबदारी वाढणार आहे.  मीन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. मनोरंजनाकडे कल राहील.  पंचांग 12 ऑगस्ट 2019  सोमवार : श्रावण शुद्ध 12, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.17, सूर्यास्त 7.04, चंद्रोदय दुपारी 4.49, चंद्रास्त पहाटे 3.23, सोमप्रदोष, बकरी ईद, भारतीय सौर श्रावण 21, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 12 August 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र सूर्य भारत नोकरी आरोग्य health मात mate व्यवसाय profession सिंह बौद्ध मनोरंजन entertainment Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र, सूर्य, भारत, नोकरी, आरोग्य, Health, मात, mate, व्यवसाय, Profession, सिंह, बौद्ध, मनोरंजन, Entertainment Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 12 ऑगस्ट 2019  सोमवार : श्रावण शुद्ध 12, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.17, सूर्यास्त 7.04, चंद्रोदय दुपारी 4.49, चंद्रास्त पहाटे 3.23, सोमप्रदोष, बकरी ईद, भारतीय सौर श्रावण 21, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2GZ8KD2
Read More
मेट्रो स्टेशनमध्ये निदर्शक आणि पोलिसात धुमश्चक्री
उपराष्ट्रपति बोले- 370 को हटाना राजनीतिक नहीं, राष्ट्रीय मसला https://ift.tt/2ZUUvGH
मॉनसून की मेहरबानी से आफत, देश के 9 राज्यों में बाढ़ से त्राहिमाम https://ift.tt/2Z1bUjH