Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, August 9, 2019

पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’ची एक कोटीची मदत

पुणे -  कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत जलप्रलयाने थैमान घातलं आहे. हजारो संसार उघड्यावर आले असताना, लाखों लोकांवर हे महासंकट कोसळलं असताना अशा आपत्तीत धावून जाण्याची परंपरा कायम ठेवत ‘सकाळ रिलीफ फंडा’ने आपद्‌ग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या फंडासाठी लोकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.

या संकटात केवळ शासनाची मदत पुरी पडणारी नाही. समाजानेही पुढे यायला हवे. अनेक संस्था, संघटना पुढे येतही आहेत. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा)मदत आणि पुनर्वसनाचे काम महाप्रचंड आहे. यात  सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था, संघटनांमध्ये समन्वय साधण्याची भूमिकाही ‘सकाळ’ निभावणार आहे. 

यासाठी आपण पुढीलपैकी कोणत्याही स्वरूपात मदत करू इच्छित असाल तर ‘सकाळ’शी संपर्क साधा.

सकाळ रिलीफ फंडात रोख मदत. ही मदत प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमान्वये प्राप्तिकर सवलतीस पात्र आहे. यासाठी राज्याभरातल्या ‘सकाळ’च्या कोणत्याही कार्यालयाशी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधा. रोख रक्कम स्वीकारण्याची व्यवस्थाही ‘सकाळ’च्या सर्व कार्यालयांमध्ये शनिवारपासून (ता.१०) करण्यात येत आहे.
पत्ता : ५९५, बुधवार पेठ, पुणे-४११ ००२

आपद्‌ग्रस्तांपर्यंत नेमकी मदत पोचविण्यासाठी हजारो स्वयंसेवक लागणार आहेत. आपण स्वयंसेवक म्हणन काम करू इच्छित असाल तरीही ‘सकाळ’शी संपर्क साधा.

पुणे आणि अन्य भागांतून मोठ्या प्रमाणात स्वयंसेवी संस्था संघटना मदतीसाठी ‘सकाळ’शी संपर्क साधत आहेत, अशा सर्वांना आपण कोणत्या स्वरूपात मदत करू इच्छता हे ‘सकाळ’कडे कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

संपर्क - 98810999081
मिस्ड कॅाल द्या -  98810999081
फोन - 9881598815
email - Support@sakalrelieffund.com

News Item ID: 

599-news_story-1565375417

Mobile Device Headline: 

पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’ची एक कोटीची मदत

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

One crore Sakal Relief Fund to help flood victims

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

कोल्हापूर

पूर

सकाळ

सकाळ रिलीफ फंड

Search Functional Tags: 

पुणे, कोल्हापूर, पूर, सकाळ, सकाळ रिलीफ फंड

Twitter Publish: 

Meta Description: 

संपर्क - 98810999081 मिस्ड कॅाल द्या -  98810999081 फोन - 9881598815 email - Support@sakalrelieffund.com

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’ची एक कोटीची मदत पुणे -  कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत जलप्रलयाने थैमान घातलं आहे. हजारो संसार उघड्यावर आले असताना, लाखों लोकांवर हे महासंकट कोसळलं असताना अशा आपत्तीत धावून जाण्याची परंपरा कायम ठेवत ‘सकाळ रिलीफ फंडा’ने आपद्‌ग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या फंडासाठी लोकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहनही करण्यात येत आहे. या संकटात केवळ शासनाची मदत पुरी पडणारी नाही. समाजानेही पुढे यायला हवे. अनेक संस्था, संघटना पुढे येतही आहेत. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा)मदत आणि पुनर्वसनाचे काम महाप्रचंड आहे. यात  सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था, संघटनांमध्ये समन्वय साधण्याची भूमिकाही ‘सकाळ’ निभावणार आहे.  यासाठी आपण पुढीलपैकी कोणत्याही स्वरूपात मदत करू इच्छित असाल तर ‘सकाळ’शी संपर्क साधा. सकाळ रिलीफ फंडात रोख मदत. ही मदत प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमान्वये प्राप्तिकर सवलतीस पात्र आहे. यासाठी राज्याभरातल्या ‘सकाळ’च्या कोणत्याही कार्यालयाशी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधा. रोख रक्कम स्वीकारण्याची व्यवस्थाही ‘सकाळ’च्या सर्व कार्यालयांमध्ये शनिवारपासून (ता.१०) करण्यात येत आहे. पत्ता : ५९५, बुधवार पेठ, पुणे-४११ ००२ आपद्‌ग्रस्तांपर्यंत नेमकी मदत पोचविण्यासाठी हजारो स्वयंसेवक लागणार आहेत. आपण स्वयंसेवक म्हणन काम करू इच्छित असाल तरीही ‘सकाळ’शी संपर्क साधा. पुणे आणि अन्य भागांतून मोठ्या प्रमाणात स्वयंसेवी संस्था संघटना मदतीसाठी ‘सकाळ’शी संपर्क साधत आहेत, अशा सर्वांना आपण कोणत्या स्वरूपात मदत करू इच्छता हे ‘सकाळ’कडे कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संपर्क - 98810999081 मिस्ड कॅाल द्या -  98810999081 फोन - 9881598815 email - Support@sakalrelieffund.com News Item ID:  599-news_story-1565375417 Mobile Device Headline:  पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’ची एक कोटीची मदत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे -  कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत जलप्रलयाने थैमान घातलं आहे. हजारो संसार उघड्यावर आले असताना, लाखों लोकांवर हे महासंकट कोसळलं असताना अशा आपत्तीत धावून जाण्याची परंपरा कायम ठेवत ‘सकाळ रिलीफ फंडा’ने आपद्‌ग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या फंडासाठी लोकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहनही करण्यात येत आहे. या संकटात केवळ शासनाची मदत पुरी पडणारी नाही. समाजानेही पुढे यायला हवे. अनेक संस्था, संघटना पुढे येतही आहेत. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा)मदत आणि पुनर्वसनाचे काम महाप्रचंड आहे. यात  सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था, संघटनांमध्ये समन्वय साधण्याची भूमिकाही ‘सकाळ’ निभावणार आहे.  यासाठी आपण पुढीलपैकी कोणत्याही स्वरूपात मदत करू इच्छित असाल तर ‘सकाळ’शी संपर्क साधा. सकाळ रिलीफ फंडात रोख मदत. ही मदत प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमान्वये प्राप्तिकर सवलतीस पात्र आहे. यासाठी राज्याभरातल्या ‘सकाळ’च्या कोणत्याही कार्यालयाशी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधा. रोख रक्कम स्वीकारण्याची व्यवस्थाही ‘सकाळ’च्या सर्व कार्यालयांमध्ये शनिवारपासून (ता.१०) करण्यात येत आहे. पत्ता : ५९५, बुधवार पेठ, पुणे-४११ ००२ आपद्‌ग्रस्तांपर्यंत नेमकी मदत पोचविण्यासाठी हजारो स्वयंसेवक लागणार आहेत. आपण स्वयंसेवक म्हणन काम करू इच्छित असाल तरीही ‘सकाळ’शी संपर्क साधा. पुणे आणि अन्य भागांतून मोठ्या प्रमाणात स्वयंसेवी संस्था संघटना मदतीसाठी ‘सकाळ’शी संपर्क साधत आहेत, अशा सर्वांना आपण कोणत्या स्वरूपात मदत करू इच्छता हे ‘सकाळ’कडे कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संपर्क - 98810999081 मिस्ड कॅाल द्या -  98810999081 फोन - 9881598815 email - Support@sakalrelieffund.com Vertical Image:  English Headline:  One crore Sakal Relief Fund to help flood victims Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे कोल्हापूर पूर सकाळ सकाळ रिलीफ फंड Search Functional Tags:  पुणे, कोल्हापूर, पूर, सकाळ, सकाळ रिलीफ फंड Twitter Publish:  Meta Description:  संपर्क - 98810999081 मिस्ड कॅाल द्या -  98810999081 फोन - 9881598815 email - Support@sakalrelieffund.com Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 09, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2M80WDb
Read More
काश्मीरच्या कलम 370 चे नक्की जनक कोण? नेहरू की पटेल?
शिक्षण क्षेत्रात पवित्र पर्व

पुणे/मुंबई - शिक्षण क्षेत्रात अखेर ‘पवित्र’ पर्वाची सुरवात झाली आहे. राज्याच्या शिक्षण खात्याने आज राज्यातील पाच हजार ८२२ जणांची शिक्षक म्हणून ‘पवित्र पोर्टल’द्वारे गुणवत्तेच्या आधारे थेट निवड केली आहे. या सर्वांना कोणत्याही मुलाखतीविना स्थानिक स्वराज्य संस्था आणि ‘रयत’सह चौदा खासगी अनुदानित शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये नोकरी मिळणार आहे.

राज्यातील शिक्षकांच्या तब्बल नऊ वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकभरतीला आता मुहूर्त मिळाला. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकभरतीची घोषणा होऊन दोन वर्षे उलटूनही ही प्रक्रिया तांत्रिक अडचणींमुळे रखडली होती. आती ती सुरू झाली आहे. पवित्र पोर्टलवरून १२ हजार १४० शिक्षकांच्या भरती प्रक्रियेला सुरवात झाली. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) यातील नऊ हजार १२८ पदे कोणत्याही मुलाखतीशिवाय भरण्यात येतील. त्यापैकी पाच हजार ८२२ पदांसाठी निवड यादी शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी जाहीर करण्यात आली असून, तीन हजार २५८ पदे रिक्‍त राहिली आहेत. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आणि काही खासगी शाळांमधील शिक्षकांच्या भरतीसाठी ही निवड यादी तयार करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीतील गुणवत्ता निवड यादीसाठी ग्राह्य धरण्यात आली आहे. उमेदवारांचे विषय, आरक्षण आणि गुणवत्तानुसार निवड झालेल्यांना १३ ते २१ ऑगस्टदरम्यान शिफारस केलेल्या संस्थेत कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहावे लागेल.

पात्र उमेदवारच नाहीत
सहावी ते आठवी या गटात इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांसाठी अर्हताप्राप्त उमेदवार मिळाले नाहीत. त्यामुळे दोन हजार ३९२ पदे रिक्‍त राहिली आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमधील दोन हजार ३११, उर्दू ६९७, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील २३७ पदांवर पात्र उमेदवार मिळाले नाहीत. हिंदी शाळांतील २७, कन्नड १२ आणि महापालिकेच्या हिंदी शाळांतील १३ पदे रिक्‍त राहिली आहेत. अनुसूचित जातीतील ३६९, इतर मागासवर्गीय ३०१, एसईबीसी २३२, ईडब्ल्यूएस १६१, खुल्या गटातील ११६, भटक्‍या जमाती ब, क, व ड प्रवर्गांतील २२७, विमुक्‍त जातीतील ८१ आणि विशेष मागास प्रवर्गातील ६५ पदांवर पात्र उमेदवार मिळाले नाहीत.

न्यायालयाची परवानगी घेणार
‘‘पवित्र प्रणालीबाबत उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका प्रलंबित आहेत. त्यामुळे शिक्षण खात्याने शिक्षकांची निवड यादी जाहीर केली असली, तरी निवड झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होईल. पण, या शिक्षकांना नियुक्ती देण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याची प्रक्रिया तातडीने सुरू केली जाईल. ही परवानगी मिळाल्यावर संबंधित नियुक्ती प्राधिकारी या शिक्षकांना नियुक्तिपत्र देतील,’’ असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले.

शिक्षण क्षेत्रात पवित्र पर्वाची सुरवात झाली आहे. गुणवत्ता असलेला शिक्षक शिक्षण क्षेत्रात आला पाहिजे, या अपेक्षांची पूर्ती आज होत आहे. गुणवान शिक्षकांना कोणत्याही अडथळ्याविना थेट नोकरी मिळणार असल्याचे समाधान आहे.
- आशिष शेलार, शालेय शिक्षणमंत्री

निवड झालेले शिक्षक
३५३० - जिल्हा परिषद
१०५३ - महापालिका
१७२ - नगरपालिका
०६७ - खासगी शाळा

News Item ID: 

599-news_story-1565376860

Mobile Device Headline: 

शिक्षण क्षेत्रात पवित्र पर्व

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

five thousand teachers have been directly selected

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

शिक्षण

education

शिक्षक

पुणे

शाळा

Search Functional Tags: 

शिक्षण, Education, शिक्षक, पुणे, शाळा

Twitter Publish: 

Meta Description: 

शिक्षण क्षेत्रात अखेर ‘पवित्र’ पर्वाची सुरवात झाली आहे. राज्याच्या शिक्षण खात्याने आज राज्यातील पाच हजार ८२२ जणांची शिक्षक म्हणून ‘पवित्र पोर्टल’द्वारे गुणवत्तेच्या आधारे थेट निवड केली आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

शिक्षण क्षेत्रात पवित्र पर्व पुणे/मुंबई - शिक्षण क्षेत्रात अखेर ‘पवित्र’ पर्वाची सुरवात झाली आहे. राज्याच्या शिक्षण खात्याने आज राज्यातील पाच हजार ८२२ जणांची शिक्षक म्हणून ‘पवित्र पोर्टल’द्वारे गुणवत्तेच्या आधारे थेट निवड केली आहे. या सर्वांना कोणत्याही मुलाखतीविना स्थानिक स्वराज्य संस्था आणि ‘रयत’सह चौदा खासगी अनुदानित शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये नोकरी मिळणार आहे. राज्यातील शिक्षकांच्या तब्बल नऊ वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकभरतीला आता मुहूर्त मिळाला. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकभरतीची घोषणा होऊन दोन वर्षे उलटूनही ही प्रक्रिया तांत्रिक अडचणींमुळे रखडली होती. आती ती सुरू झाली आहे. पवित्र पोर्टलवरून १२ हजार १४० शिक्षकांच्या भरती प्रक्रियेला सुरवात झाली. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) यातील नऊ हजार १२८ पदे कोणत्याही मुलाखतीशिवाय भरण्यात येतील. त्यापैकी पाच हजार ८२२ पदांसाठी निवड यादी शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी जाहीर करण्यात आली असून, तीन हजार २५८ पदे रिक्‍त राहिली आहेत. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आणि काही खासगी शाळांमधील शिक्षकांच्या भरतीसाठी ही निवड यादी तयार करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीतील गुणवत्ता निवड यादीसाठी ग्राह्य धरण्यात आली आहे. उमेदवारांचे विषय, आरक्षण आणि गुणवत्तानुसार निवड झालेल्यांना १३ ते २१ ऑगस्टदरम्यान शिफारस केलेल्या संस्थेत कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहावे लागेल. पात्र उमेदवारच नाहीत सहावी ते आठवी या गटात इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांसाठी अर्हताप्राप्त उमेदवार मिळाले नाहीत. त्यामुळे दोन हजार ३९२ पदे रिक्‍त राहिली आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमधील दोन हजार ३११, उर्दू ६९७, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील २३७ पदांवर पात्र उमेदवार मिळाले नाहीत. हिंदी शाळांतील २७, कन्नड १२ आणि महापालिकेच्या हिंदी शाळांतील १३ पदे रिक्‍त राहिली आहेत. अनुसूचित जातीतील ३६९, इतर मागासवर्गीय ३०१, एसईबीसी २३२, ईडब्ल्यूएस १६१, खुल्या गटातील ११६, भटक्‍या जमाती ब, क, व ड प्रवर्गांतील २२७, विमुक्‍त जातीतील ८१ आणि विशेष मागास प्रवर्गातील ६५ पदांवर पात्र उमेदवार मिळाले नाहीत. न्यायालयाची परवानगी घेणार ‘‘पवित्र प्रणालीबाबत उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका प्रलंबित आहेत. त्यामुळे शिक्षण खात्याने शिक्षकांची निवड यादी जाहीर केली असली, तरी निवड झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होईल. पण, या शिक्षकांना नियुक्ती देण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याची प्रक्रिया तातडीने सुरू केली जाईल. ही परवानगी मिळाल्यावर संबंधित नियुक्ती प्राधिकारी या शिक्षकांना नियुक्तिपत्र देतील,’’ असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रात पवित्र पर्वाची सुरवात झाली आहे. गुणवत्ता असलेला शिक्षक शिक्षण क्षेत्रात आला पाहिजे, या अपेक्षांची पूर्ती आज होत आहे. गुणवान शिक्षकांना कोणत्याही अडथळ्याविना थेट नोकरी मिळणार असल्याचे समाधान आहे. - आशिष शेलार, शालेय शिक्षणमंत्री निवड झालेले शिक्षक ३५३० - जिल्हा परिषद १०५३ - महापालिका १७२ - नगरपालिका ०६७ - खासगी शाळा News Item ID:  599-news_story-1565376860 Mobile Device Headline:  शिक्षण क्षेत्रात पवित्र पर्व Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे/मुंबई - शिक्षण क्षेत्रात अखेर ‘पवित्र’ पर्वाची सुरवात झाली आहे. राज्याच्या शिक्षण खात्याने आज राज्यातील पाच हजार ८२२ जणांची शिक्षक म्हणून ‘पवित्र पोर्टल’द्वारे गुणवत्तेच्या आधारे थेट निवड केली आहे. या सर्वांना कोणत्याही मुलाखतीविना स्थानिक स्वराज्य संस्था आणि ‘रयत’सह चौदा खासगी अनुदानित शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये नोकरी मिळणार आहे. राज्यातील शिक्षकांच्या तब्बल नऊ वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकभरतीला आता मुहूर्त मिळाला. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकभरतीची घोषणा होऊन दोन वर्षे उलटूनही ही प्रक्रिया तांत्रिक अडचणींमुळे रखडली होती. आती ती सुरू झाली आहे. पवित्र पोर्टलवरून १२ हजार १४० शिक्षकांच्या भरती प्रक्रियेला सुरवात झाली. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) यातील नऊ हजार १२८ पदे कोणत्याही मुलाखतीशिवाय भरण्यात येतील. त्यापैकी पाच हजार ८२२ पदांसाठी निवड यादी शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी जाहीर करण्यात आली असून, तीन हजार २५८ पदे रिक्‍त राहिली आहेत. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आणि काही खासगी शाळांमधील शिक्षकांच्या भरतीसाठी ही निवड यादी तयार करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीतील गुणवत्ता निवड यादीसाठी ग्राह्य धरण्यात आली आहे. उमेदवारांचे विषय, आरक्षण आणि गुणवत्तानुसार निवड झालेल्यांना १३ ते २१ ऑगस्टदरम्यान शिफारस केलेल्या संस्थेत कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहावे लागेल. पात्र उमेदवारच नाहीत सहावी ते आठवी या गटात इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांसाठी अर्हताप्राप्त उमेदवार मिळाले नाहीत. त्यामुळे दोन हजार ३९२ पदे रिक्‍त राहिली आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमधील दोन हजार ३११, उर्दू ६९७, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील २३७ पदांवर पात्र उमेदवार मिळाले नाहीत. हिंदी शाळांतील २७, कन्नड १२ आणि महापालिकेच्या हिंदी शाळांतील १३ पदे रिक्‍त राहिली आहेत. अनुसूचित जातीतील ३६९, इतर मागासवर्गीय ३०१, एसईबीसी २३२, ईडब्ल्यूएस १६१, खुल्या गटातील ११६, भटक्‍या जमाती ब, क, व ड प्रवर्गांतील २२७, विमुक्‍त जातीतील ८१ आणि विशेष मागास प्रवर्गातील ६५ पदांवर पात्र उमेदवार मिळाले नाहीत. न्यायालयाची परवानगी घेणार ‘‘पवित्र प्रणालीबाबत उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका प्रलंबित आहेत. त्यामुळे शिक्षण खात्याने शिक्षकांची निवड यादी जाहीर केली असली, तरी निवड झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होईल. पण, या शिक्षकांना नियुक्ती देण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याची प्रक्रिया तातडीने सुरू केली जाईल. ही परवानगी मिळाल्यावर संबंधित नियुक्ती प्राधिकारी या शिक्षकांना नियुक्तिपत्र देतील,’’ असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रात पवित्र पर्वाची सुरवात झाली आहे. गुणवत्ता असलेला शिक्षक शिक्षण क्षेत्रात आला पाहिजे, या अपेक्षांची पूर्ती आज होत आहे. गुणवान शिक्षकांना कोणत्याही अडथळ्याविना थेट नोकरी मिळणार असल्याचे समाधान आहे. - आशिष शेलार, शालेय शिक्षणमंत्री निवड झालेले शिक्षक ३५३० - जिल्हा परिषद १०५३ - महापालिका १७२ - नगरपालिका ०६७ - खासगी शाळा Vertical Image:  English Headline:  five thousand teachers have been directly selected Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा शिक्षण education शिक्षक पुणे शाळा Search Functional Tags:  शिक्षण, Education, शिक्षक, पुणे, शाळा Twitter Publish:  Meta Description:  शिक्षण क्षेत्रात अखेर ‘पवित्र’ पर्वाची सुरवात झाली आहे. राज्याच्या शिक्षण खात्याने आज राज्यातील पाच हजार ८२२ जणांची शिक्षक म्हणून ‘पवित्र पोर्टल’द्वारे गुणवत्तेच्या आधारे थेट निवड केली आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 09, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2yNXDbr
Read More
जबरिया जोड़ी बॉक्स ऑफिस - 1st Day 1st Show के बाद जानिए फिल्म की ओपनिंग रिपोर्ट

जबरिया जोड़ी बॉक्स ऑफिस - 1st Day 1st Show के बाद जानिए फिल्म की ओपनिंग रिपोर्ट

August 09, 2019 0 Comments
प्रशांत सिंह के निर्देशन में बनी सिद्धार्थ मल्होत्रा और परिणीति चोपड़ा स्टारर जबरिया जोड़ी बॉक्स ऑफिस पर रिलीज़ हो चुकी है और फिल्म के शुरूआ...
Read More
2019 की टॉप 10 बॉलीवुड फिल्में- जिसने BOX OFFICE पर मचाया तहलका

2019 की टॉप 10 बॉलीवुड फिल्में- जिसने BOX OFFICE पर मचाया तहलका

August 09, 2019 0 Comments
साल 2019 के 7 महीने गुज़र चुके हैं और आने वाले 5 महीनों में एक से बढ़कर एक फिल्में आने वाली हैं। इस साल में अब तक 8 फिल्मों ने 100 करोड़ का ...
Read More

Thursday, August 8, 2019

जम्मू-कश्मीर की ग्राउंड रिपोर्टः लेह में जश्न, करगिल में हैं तनावपूर्ण हालात https://ift.tt/2YQLFbt
संबोधन में PM मोदी ने एक बार भी नहीं किया 'कश्मीरी पंडितों' का जिक्र https://ift.tt/2GW1sQd
केरल: वायनाड में भूस्खलन, दो शव बरामद, कई लोगों के फंसे होने की आशंका https://ift.tt/2NfH8z5
वेल्लोर सीट: वोटों की गिनती शुरू, AIADMK और DMK में कड़ा मुकाबला https://ift.tt/2NfH8z5
जब साध्वी के भेष में हंसिका मोटवानी ने पी थी चिलम, खूब हुआ था विवाद https://ift.tt/2YQKFUL
धोनी स्वतंत्रता दिवस पर लेह में फहरा सकते हैं तिरंगा https://ift.tt/2MNwEF3
मैन vs वाइल्ड में बेयर ग्रिल्स के साथ एडवेंचर करते दिखेंगे पीएम नरेंद्र मोदी? https://ift.tt/2YH02Ep
नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराज केमिस्ट्री : काय खरं - काय खोटं - विश्लेषण