Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, August 8, 2019

काश्मीर कलम 370 : 'विरोधाचं प्रतिक' बनलेल्या व्हायरल फोटोची खरी कहाणी
फ्लाइंग ड्यूटी पर लौट सकते हैं विंग कमांडर अभिनंदन, जल्द होगा फिटनेस टेस्ट https://ift.tt/2NfH8z5
महाराष्ट्र में बाढ़ का कहर, 150 गांव बने टापू, कुछ इलाकों में नौसेना तैनात https://ift.tt/2NfH8z5
सांगलीत पुरामुळे मुक्या जनावारांची दैना; तीन दिवसांपासून ५० जनावरे उपाशी

सांगलीत पुरामुळे मुक्या जनावारांची दैना; तीन दिवसांपासून ५० जनावरे उपाशी

August 08, 2019 0 Comments
पुरात वाचलेल्या जनावरांना आंबेडकर नगर परिसरातील मैदानात ठेवण्यात आले आहे. from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/33mso5c https:...
Read More
यूएनएससी से पाकिस्तान को झटका, 370 पर बात करने से किया इंकार https://ift.tt/2NfH8z5
झोपण्याच्या जागेसाठी पैसे!

येरवडा - येरवडा मध्यवर्ती कारागृहामधील तीस बराकींची क्षमता २ हजार ३२३ कैद्यांची आहे. मात्र या ठिकाणी तब्बल पाच हजार कैदी दाटीवाटीने ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कैद्यांची झोपण्याच्या जागेसाठी मारामार होत आहे. दुर्गंधीमुक्त आणि स्वच्छ जागेसाठी जास्त पैसे मोजणाऱ्या कैद्यांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे वास्तव नुकतेच कारागृहातून सुटून आलेल्या कैद्यांनी ‘सकाळ’कडे मांडले.   

कारागृहातील सर्कल एक, तीन आणि टिळक यार्डात प्रत्येकी आठ बराक, सर्कल दोनमध्ये सहा बराक, तर किशोर विभागात तीन बराक आहेत. प्रत्येक बराकीमध्ये दीडशे ते दोनशे कैद्यांना दाटीवाटीने ठेवले आहे. यामुळे कैद्यांना झोपण्यासाठीसुद्धा पुरेशी जागा मिळत नाही. अनेक वेळा कैद्यांची झोपण्याच्या जागेसाठी मारामारी होत आहे. कारागृहातील अधिकारी झोपेच्या जागेसाठी दरमहा ठरावीक पैसे घेत आहेत. तसेच श्रीमंत व गुन्हेगारी क्षेत्रातील कैद्यांना बराकीमध्ये झोपण्यासाठी चांगली जागा मिळते. पैसे न देणाऱ्यांना शौचालयाच्याजवळ दुर्गंधीमध्ये झोपावे लागते. याबाबत तक्रारही करता येत नसल्याचे नुकत्याच सुटून आलेल्या कैद्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

मनीऑर्डरचे पैसे बेकरीत जमा
येरवडा कारागृहातील कैद्यांच्या नावाने आलेली मनिऑर्डर प्रवेशद्वारात जमा होते. यातील पूर्ण रक्‍कम कैद्यांपर्यंत जात नाही. सुरवातीला ही रक्कम कारागृहात असलेल्या बेकरीत जमा होते. बेकरीतील कर्मचारी मनिऑर्डरमधील काही रकम कमिशन म्हणून घेतात. कारागृहातील बेकरी नावाला असून या बेकरीत चमचमीत मटण, चिकन हंडी व बिर्याणी मिळते. बेकरीमधील खाद्य पदार्थ बाजारभावापेक्षा अधिक महाग असून, श्रीमंत किंवा गुन्हेगारी क्षेत्रातील मंडळींना ते विकत घेणे शक्‍य असल्याचे या आरोपींनी सांगितले.

कारागृहातील अधिकारी बराकीतील कैद्यांकडून झोपण्याच्या जागेसाठी पैसे घेत असतील, तर कैद्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवावे. अशा प्रकरणात कारागृह प्रशासन कोणालाही पाठीशी घालणार नाही. 
 - यू. टी. पवार, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह.

News Item ID: 

599-news_story-1565292145

Mobile Device Headline: 

झोपण्याच्या जागेसाठी पैसे!

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Money for sleeping place in Yerwada Central jail

Author Type: 

External Author

दिलीप कुऱ्हाडे 

पुणे

गुन्हेगार

मटण

प्रशासन

administrations

क्रीडा

प्रशासन

विषय

ठिकाणे

पायाभूत सुविधा

सकाळचे उपक्रम

पुणे विकास नियंत्रण नियमावली

पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक

पुणे स्टेशन

Search Functional Tags: 

पुणे, गुन्हेगार, मटण, प्रशासन, Administrations, क्रीडा, प्रशासन, विषय, ठिकाणे, पायाभूत सुविधा, सकाळचे उपक्रम, पुणे विकास नियंत्रण नियमावली, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक, पुणे स्टेशन

Twitter Publish: 

Meta Description: 

येरवडा मध्यवर्ती कारागृहामधील तीस बराकींची क्षमता २ हजार ३२३ कैद्यांची आहे. मात्र या ठिकाणी तब्बल पाच हजार कैदी दाटीवाटीने ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कैद्यांची झोपण्याच्या जागेसाठी मारामार होत आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

झोपण्याच्या जागेसाठी पैसे! येरवडा - येरवडा मध्यवर्ती कारागृहामधील तीस बराकींची क्षमता २ हजार ३२३ कैद्यांची आहे. मात्र या ठिकाणी तब्बल पाच हजार कैदी दाटीवाटीने ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कैद्यांची झोपण्याच्या जागेसाठी मारामार होत आहे. दुर्गंधीमुक्त आणि स्वच्छ जागेसाठी जास्त पैसे मोजणाऱ्या कैद्यांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे वास्तव नुकतेच कारागृहातून सुटून आलेल्या कैद्यांनी ‘सकाळ’कडे मांडले.    कारागृहातील सर्कल एक, तीन आणि टिळक यार्डात प्रत्येकी आठ बराक, सर्कल दोनमध्ये सहा बराक, तर किशोर विभागात तीन बराक आहेत. प्रत्येक बराकीमध्ये दीडशे ते दोनशे कैद्यांना दाटीवाटीने ठेवले आहे. यामुळे कैद्यांना झोपण्यासाठीसुद्धा पुरेशी जागा मिळत नाही. अनेक वेळा कैद्यांची झोपण्याच्या जागेसाठी मारामारी होत आहे. कारागृहातील अधिकारी झोपेच्या जागेसाठी दरमहा ठरावीक पैसे घेत आहेत. तसेच श्रीमंत व गुन्हेगारी क्षेत्रातील कैद्यांना बराकीमध्ये झोपण्यासाठी चांगली जागा मिळते. पैसे न देणाऱ्यांना शौचालयाच्याजवळ दुर्गंधीमध्ये झोपावे लागते. याबाबत तक्रारही करता येत नसल्याचे नुकत्याच सुटून आलेल्या कैद्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. मनीऑर्डरचे पैसे बेकरीत जमा येरवडा कारागृहातील कैद्यांच्या नावाने आलेली मनिऑर्डर प्रवेशद्वारात जमा होते. यातील पूर्ण रक्‍कम कैद्यांपर्यंत जात नाही. सुरवातीला ही रक्कम कारागृहात असलेल्या बेकरीत जमा होते. बेकरीतील कर्मचारी मनिऑर्डरमधील काही रकम कमिशन म्हणून घेतात. कारागृहातील बेकरी नावाला असून या बेकरीत चमचमीत मटण, चिकन हंडी व बिर्याणी मिळते. बेकरीमधील खाद्य पदार्थ बाजारभावापेक्षा अधिक महाग असून, श्रीमंत किंवा गुन्हेगारी क्षेत्रातील मंडळींना ते विकत घेणे शक्‍य असल्याचे या आरोपींनी सांगितले. कारागृहातील अधिकारी बराकीतील कैद्यांकडून झोपण्याच्या जागेसाठी पैसे घेत असतील, तर कैद्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवावे. अशा प्रकरणात कारागृह प्रशासन कोणालाही पाठीशी घालणार नाही.   - यू. टी. पवार, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह. News Item ID:  599-news_story-1565292145 Mobile Device Headline:  झोपण्याच्या जागेसाठी पैसे! Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  येरवडा - येरवडा मध्यवर्ती कारागृहामधील तीस बराकींची क्षमता २ हजार ३२३ कैद्यांची आहे. मात्र या ठिकाणी तब्बल पाच हजार कैदी दाटीवाटीने ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कैद्यांची झोपण्याच्या जागेसाठी मारामार होत आहे. दुर्गंधीमुक्त आणि स्वच्छ जागेसाठी जास्त पैसे मोजणाऱ्या कैद्यांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे वास्तव नुकतेच कारागृहातून सुटून आलेल्या कैद्यांनी ‘सकाळ’कडे मांडले.    कारागृहातील सर्कल एक, तीन आणि टिळक यार्डात प्रत्येकी आठ बराक, सर्कल दोनमध्ये सहा बराक, तर किशोर विभागात तीन बराक आहेत. प्रत्येक बराकीमध्ये दीडशे ते दोनशे कैद्यांना दाटीवाटीने ठेवले आहे. यामुळे कैद्यांना झोपण्यासाठीसुद्धा पुरेशी जागा मिळत नाही. अनेक वेळा कैद्यांची झोपण्याच्या जागेसाठी मारामारी होत आहे. कारागृहातील अधिकारी झोपेच्या जागेसाठी दरमहा ठरावीक पैसे घेत आहेत. तसेच श्रीमंत व गुन्हेगारी क्षेत्रातील कैद्यांना बराकीमध्ये झोपण्यासाठी चांगली जागा मिळते. पैसे न देणाऱ्यांना शौचालयाच्याजवळ दुर्गंधीमध्ये झोपावे लागते. याबाबत तक्रारही करता येत नसल्याचे नुकत्याच सुटून आलेल्या कैद्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. मनीऑर्डरचे पैसे बेकरीत जमा येरवडा कारागृहातील कैद्यांच्या नावाने आलेली मनिऑर्डर प्रवेशद्वारात जमा होते. यातील पूर्ण रक्‍कम कैद्यांपर्यंत जात नाही. सुरवातीला ही रक्कम कारागृहात असलेल्या बेकरीत जमा होते. बेकरीतील कर्मचारी मनिऑर्डरमधील काही रकम कमिशन म्हणून घेतात. कारागृहातील बेकरी नावाला असून या बेकरीत चमचमीत मटण, चिकन हंडी व बिर्याणी मिळते. बेकरीमधील खाद्य पदार्थ बाजारभावापेक्षा अधिक महाग असून, श्रीमंत किंवा गुन्हेगारी क्षेत्रातील मंडळींना ते विकत घेणे शक्‍य असल्याचे या आरोपींनी सांगितले. कारागृहातील अधिकारी बराकीतील कैद्यांकडून झोपण्याच्या जागेसाठी पैसे घेत असतील, तर कैद्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवावे. अशा प्रकरणात कारागृह प्रशासन कोणालाही पाठीशी घालणार नाही.   - यू. टी. पवार, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह. Vertical Image:  English Headline:  Money for sleeping place in Yerwada Central jail Author Type:  External Author दिलीप कुऱ्हाडे  पुणे गुन्हेगार मटण प्रशासन administrations क्रीडा प्रशासन विषय ठिकाणे पायाभूत सुविधा सकाळचे उपक्रम पुणे विकास नियंत्रण नियमावली पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक पुणे स्टेशन Search Functional Tags:  पुणे, गुन्हेगार, मटण, प्रशासन, Administrations, क्रीडा, प्रशासन, विषय, ठिकाणे, पायाभूत सुविधा, सकाळचे उपक्रम, पुणे विकास नियंत्रण नियमावली, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक, पुणे स्टेशन Twitter Publish:  Meta Description:  येरवडा मध्यवर्ती कारागृहामधील तीस बराकींची क्षमता २ हजार ३२३ कैद्यांची आहे. मात्र या ठिकाणी तब्बल पाच हजार कैदी दाटीवाटीने ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कैद्यांची झोपण्याच्या जागेसाठी मारामार होत आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 08, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YQG897
Read More

Wednesday, August 7, 2019

आधा हिंदुस्तान 'जलप्रलय' की चपेट में, कर्नाटक में हालात गंभीर https://ift.tt/2OIUIeU
प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला १० हजार रुपयांची प्राथमिक मदत

प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला १० हजार रुपयांची प्राथमिक मदत

August 07, 2019 0 Comments
 भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक मदत प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला सरकार देणार आहे.  from Zee24 Taas: Maharashtra News https://if...
Read More
गढ़मुक्तेश्वर में आज होगा सुषमा स्वराज की अस्थियों का विसर्जन https://ift.tt/2NfH8z5
ED के बाद अब CBI करेगी NCP नेता प्रफुल्ल पटेल से पूछताछ https://ift.tt/2YzLTZu
घर में लगे चित्रों का जीवन पर गहरा असर, ऐसे जगाते हैं सोया हुआ भाग्य https://ift.tt/2KxqiHl
कोल्हापूर, सांगलीत पुरामुळे हाहाकार, आजही अतिवृष्टीचा इशारा
पूरग्रस्त कोल्हापूर, सांगलीची मुख्यमंत्री आज पाहाणी करणार