Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, August 7, 2019

पूरग्रस्त कोल्हापूर, सांगलीची मुख्यमंत्री आज पाहाणी करणार
Kolhapur Floods : 1 लाख 60 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून विजेची आपत्कालिन स्थिती ओढावलेली आहे. बुधवारी (दि. 7) मध्यरात्रीपर्यंत दोन जिल्ह्यात मिळून महावितरणची 29 वीज उपकेंद्रे व 5582 रोहित्रांना या अभूतपूर्व महापुराचा फटका बसलेला आहे. वीज वाहिन्या पुरात देखील बुडाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 59 हजार 783 व सांगली जिल्ह्यातील 1 लाख 24 हजार 822 ग्राहकांचा वीजपुरवठा पुरामुळे ठप्प झालेला आहे.

महावितरणचे अधिकारी, अभियंते व सर्व वीज कर्मचारी यंत्रणा वाचविण्यासाठी जोखीम पत्करुन अहोरात्र झटत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 1) दुधाळी, 2) नागाळा पार्क, 3) गांधीनगर, 4) बापट कॅम्प, 5) शुगरमील, 6) कांचनवाडी, 7) राशिवडे, 8) राधानगरी, 9) वाळवा, 10) हासणे, 11) धामोड, 12) आवाडे मऴा, 13) शिरदवाड, 14) तुडिये, 15) शिर्टी ही वीज उपकेंद्रे बंद असल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या बहुतांश वीज ग्राहकांना याचा फटका बसला आहे.

कोल्हापूर प्रमाणे सांगली जिल्ह्यातील परिस्थितीही अत्यंत गंभीर बनली आहे. सांगली जिल्ह्यातील 1) शेरीनाला, 2) बालाजी मंदीर, 3) दूधगाव, 4) क. पिरान, 5) क. घाट, 6)  खटाव, 7) ब्रम्हनाळ, 8)  माळवाडी, 9) पणुंब्रे, 10) मांगले, 11)  बाहे, 12)  येडेमच्छिंद्र, 13)  रेठरे हरणाक्ष, 14) मर्दवाडी ही उपकेंद्रे बुधवार अखेर बंद होती.

वीज उपकेंद्रातील अतिउच्चदाबाचे रोहित्र, कन्ट्रोल पॅनल, फिडर पॅनल, उपकेंद्राला येणाऱ्या व जाणाऱ्या वाहिन्यांना पुराचा तडाखा बसला आहे. पूर ओसरेपर्यंत वीज यंत्रणा चालू करता येत नाही. शिवाय ते धोक्याचेही आहे. वीज नसल्याने पूरग्रस्त भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याची महावितरणला जाणीव आहे. मात्र, निसर्गाच्या प्रकोपापुढे मानवी उपाययोजना तोकड्या पडत आहेत. पूरग्रस्त भाग वगळता इतर भागात वीजपुरवठा सुरळीत ठेवला जात आहे. जनतेने अर्थात वीजग्राहकांनी वीज यंत्रणेच्या मर्यादा व जोखीम लक्षात घेऊन महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरण कोल्हापूर परिमंडलातर्फे करण्यात येत आहे.

News Item ID: 

599-news_story-1565231748

Mobile Device Headline: 

Kolhapur Floods : 1 लाख 60 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून विजेची आपत्कालिन स्थिती ओढावलेली आहे. बुधवारी (दि. 7) मध्यरात्रीपर्यंत दोन जिल्ह्यात मिळून महावितरणची 29 वीज उपकेंद्रे व 5582 रोहित्रांना या अभूतपूर्व महापुराचा फटका बसलेला आहे. वीज वाहिन्या पुरात देखील बुडाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 59 हजार 783 व सांगली जिल्ह्यातील 1 लाख 24 हजार 822 ग्राहकांचा वीजपुरवठा पुरामुळे ठप्प झालेला आहे.

महावितरणचे अधिकारी, अभियंते व सर्व वीज कर्मचारी यंत्रणा वाचविण्यासाठी जोखीम पत्करुन अहोरात्र झटत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 1) दुधाळी, 2) नागाळा पार्क, 3) गांधीनगर, 4) बापट कॅम्प, 5) शुगरमील, 6) कांचनवाडी, 7) राशिवडे, 8) राधानगरी, 9) वाळवा, 10) हासणे, 11) धामोड, 12) आवाडे मऴा, 13) शिरदवाड, 14) तुडिये, 15) शिर्टी ही वीज उपकेंद्रे बंद असल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या बहुतांश वीज ग्राहकांना याचा फटका बसला आहे.

कोल्हापूर प्रमाणे सांगली जिल्ह्यातील परिस्थितीही अत्यंत गंभीर बनली आहे. सांगली जिल्ह्यातील 1) शेरीनाला, 2) बालाजी मंदीर, 3) दूधगाव, 4) क. पिरान, 5) क. घाट, 6)  खटाव, 7) ब्रम्हनाळ, 8)  माळवाडी, 9) पणुंब्रे, 10) मांगले, 11)  बाहे, 12)  येडेमच्छिंद्र, 13)  रेठरे हरणाक्ष, 14) मर्दवाडी ही उपकेंद्रे बुधवार अखेर बंद होती.

वीज उपकेंद्रातील अतिउच्चदाबाचे रोहित्र, कन्ट्रोल पॅनल, फिडर पॅनल, उपकेंद्राला येणाऱ्या व जाणाऱ्या वाहिन्यांना पुराचा तडाखा बसला आहे. पूर ओसरेपर्यंत वीज यंत्रणा चालू करता येत नाही. शिवाय ते धोक्याचेही आहे. वीज नसल्याने पूरग्रस्त भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याची महावितरणला जाणीव आहे. मात्र, निसर्गाच्या प्रकोपापुढे मानवी उपाययोजना तोकड्या पडत आहेत. पूरग्रस्त भाग वगळता इतर भागात वीजपुरवठा सुरळीत ठेवला जात आहे. जनतेने अर्थात वीजग्राहकांनी वीज यंत्रणेच्या मर्यादा व जोखीम लक्षात घेऊन महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरण कोल्हापूर परिमंडलातर्फे करण्यात येत आहे.

Vertical Image: 

English Headline: 

Kolhpaur rain affect on electricity in Kolhapur

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर

पूर

सांगली

sangli

वीज

महावितरण

Search Functional Tags: 

कोल्हापूर, पूर, सांगली, Sangli, वीज, महावितरण

Twitter Publish: 

Meta Description: 

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून विजेची आपत्कालिन स्थिती ओढावलेली आहे. बुधवारी (दि. 7) मध्यरात्रीपर्यंत दोन जिल्ह्यात मिळून महावितरणची 29 वीज उपकेंद्रे व 5582 रोहित्रांना या अभूतपूर्व महापुराचा फटका बसलेला आहे. वीज वाहिन्या पुरात देखील बुडाल्या आहेत.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Kolhapur Floods : 1 लाख 60 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून विजेची आपत्कालिन स्थिती ओढावलेली आहे. बुधवारी (दि. 7) मध्यरात्रीपर्यंत दोन जिल्ह्यात मिळून महावितरणची 29 वीज उपकेंद्रे व 5582 रोहित्रांना या अभूतपूर्व महापुराचा फटका बसलेला आहे. वीज वाहिन्या पुरात देखील बुडाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 59 हजार 783 व सांगली जिल्ह्यातील 1 लाख 24 हजार 822 ग्राहकांचा वीजपुरवठा पुरामुळे ठप्प झालेला आहे. महावितरणचे अधिकारी, अभियंते व सर्व वीज कर्मचारी यंत्रणा वाचविण्यासाठी जोखीम पत्करुन अहोरात्र झटत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 1) दुधाळी, 2) नागाळा पार्क, 3) गांधीनगर, 4) बापट कॅम्प, 5) शुगरमील, 6) कांचनवाडी, 7) राशिवडे, 8) राधानगरी, 9) वाळवा, 10) हासणे, 11) धामोड, 12) आवाडे मऴा, 13) शिरदवाड, 14) तुडिये, 15) शिर्टी ही वीज उपकेंद्रे बंद असल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या बहुतांश वीज ग्राहकांना याचा फटका बसला आहे. कोल्हापूर प्रमाणे सांगली जिल्ह्यातील परिस्थितीही अत्यंत गंभीर बनली आहे. सांगली जिल्ह्यातील 1) शेरीनाला, 2) बालाजी मंदीर, 3) दूधगाव, 4) क. पिरान, 5) क. घाट, 6)  खटाव, 7) ब्रम्हनाळ, 8)  माळवाडी, 9) पणुंब्रे, 10) मांगले, 11)  बाहे, 12)  येडेमच्छिंद्र, 13)  रेठरे हरणाक्ष, 14) मर्दवाडी ही उपकेंद्रे बुधवार अखेर बंद होती. वीज उपकेंद्रातील अतिउच्चदाबाचे रोहित्र, कन्ट्रोल पॅनल, फिडर पॅनल, उपकेंद्राला येणाऱ्या व जाणाऱ्या वाहिन्यांना पुराचा तडाखा बसला आहे. पूर ओसरेपर्यंत वीज यंत्रणा चालू करता येत नाही. शिवाय ते धोक्याचेही आहे. वीज नसल्याने पूरग्रस्त भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याची महावितरणला जाणीव आहे. मात्र, निसर्गाच्या प्रकोपापुढे मानवी उपाययोजना तोकड्या पडत आहेत. पूरग्रस्त भाग वगळता इतर भागात वीजपुरवठा सुरळीत ठेवला जात आहे. जनतेने अर्थात वीजग्राहकांनी वीज यंत्रणेच्या मर्यादा व जोखीम लक्षात घेऊन महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरण कोल्हापूर परिमंडलातर्फे करण्यात येत आहे. News Item ID:  599-news_story-1565231748 Mobile Device Headline:  Kolhapur Floods : 1 लाख 60 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून विजेची आपत्कालिन स्थिती ओढावलेली आहे. बुधवारी (दि. 7) मध्यरात्रीपर्यंत दोन जिल्ह्यात मिळून महावितरणची 29 वीज उपकेंद्रे व 5582 रोहित्रांना या अभूतपूर्व महापुराचा फटका बसलेला आहे. वीज वाहिन्या पुरात देखील बुडाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 59 हजार 783 व सांगली जिल्ह्यातील 1 लाख 24 हजार 822 ग्राहकांचा वीजपुरवठा पुरामुळे ठप्प झालेला आहे. महावितरणचे अधिकारी, अभियंते व सर्व वीज कर्मचारी यंत्रणा वाचविण्यासाठी जोखीम पत्करुन अहोरात्र झटत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 1) दुधाळी, 2) नागाळा पार्क, 3) गांधीनगर, 4) बापट कॅम्प, 5) शुगरमील, 6) कांचनवाडी, 7) राशिवडे, 8) राधानगरी, 9) वाळवा, 10) हासणे, 11) धामोड, 12) आवाडे मऴा, 13) शिरदवाड, 14) तुडिये, 15) शिर्टी ही वीज उपकेंद्रे बंद असल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या बहुतांश वीज ग्राहकांना याचा फटका बसला आहे. कोल्हापूर प्रमाणे सांगली जिल्ह्यातील परिस्थितीही अत्यंत गंभीर बनली आहे. सांगली जिल्ह्यातील 1) शेरीनाला, 2) बालाजी मंदीर, 3) दूधगाव, 4) क. पिरान, 5) क. घाट, 6)  खटाव, 7) ब्रम्हनाळ, 8)  माळवाडी, 9) पणुंब्रे, 10) मांगले, 11)  बाहे, 12)  येडेमच्छिंद्र, 13)  रेठरे हरणाक्ष, 14) मर्दवाडी ही उपकेंद्रे बुधवार अखेर बंद होती. वीज उपकेंद्रातील अतिउच्चदाबाचे रोहित्र, कन्ट्रोल पॅनल, फिडर पॅनल, उपकेंद्राला येणाऱ्या व जाणाऱ्या वाहिन्यांना पुराचा तडाखा बसला आहे. पूर ओसरेपर्यंत वीज यंत्रणा चालू करता येत नाही. शिवाय ते धोक्याचेही आहे. वीज नसल्याने पूरग्रस्त भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याची महावितरणला जाणीव आहे. मात्र, निसर्गाच्या प्रकोपापुढे मानवी उपाययोजना तोकड्या पडत आहेत. पूरग्रस्त भाग वगळता इतर भागात वीजपुरवठा सुरळीत ठेवला जात आहे. जनतेने अर्थात वीजग्राहकांनी वीज यंत्रणेच्या मर्यादा व जोखीम लक्षात घेऊन महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरण कोल्हापूर परिमंडलातर्फे करण्यात येत आहे. Vertical Image:  English Headline:  Kolhpaur rain affect on electricity in Kolhapur Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा कोल्हापूर पूर सांगली sangli वीज महावितरण Search Functional Tags:  कोल्हापूर, पूर, सांगली, Sangli, वीज, महावितरण Twitter Publish:  Meta Description:  कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून विजेची आपत्कालिन स्थिती ओढावलेली आहे. बुधवारी (दि. 7) मध्यरात्रीपर्यंत दोन जिल्ह्यात मिळून महावितरणची 29 वीज उपकेंद्रे व 5582 रोहित्रांना या अभूतपूर्व महापुराचा फटका बसलेला आहे. वीज वाहिन्या पुरात देखील बुडाल्या आहेत. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2yJnGkb
Read More
370 पर बौखलाए आतंकी, सुरक्षाबलों पर फिदायीन हमले का अलर्ट https://ift.tt/2NfH8z5
डबल मीनिंग डायलॉग्स के लिए मशहूर था ये एक्टर, ऐसा रहा फिल्मी करियर https://ift.tt/2ThdPvh
तीन हफ्तों से दौड़ रही है ऋतिक रोशन की 'सुपर 30' - BOX OFFICE पर सुपरहिट

तीन हफ्तों से दौड़ रही है ऋतिक रोशन की 'सुपर 30' - BOX OFFICE पर सुपरहिट

August 07, 2019 0 Comments
ऋतिक रोशन की फिल्म 'सुपर 30' ने सिनेमाघरों में तीन हफ्ते पूरे कर लिये हैं। बॉक्स ऑफिस पर फिल्म ने अब तक 131.50 करोड़ का कलेक्शन कर ल...
Read More
सुषमा को याद कर इवांका बोलीं- महिलाओं की चैंपियन को हमने खो दिया https://ift.tt/2NfH8z5
बचपन में यौन उत्पीड़न, बुली भी हुए सेक्रेड गेम्स के ईसा, आज हैं स्टार https://ift.tt/2M3Z91L
काबुल धमाका: मरने वालों की संख्या में इजाफा, अबतक 18 की मौत, 145 घायल https://ift.tt/2NfH8z5
पहले दिन इतना कमा सकती है सिद्धार्थ-परिणीति की जबरिया जोड़ी https://ift.tt/2ZH6YgZ
अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच्या अधिकाराचे दस्तावेज चोरीला : #5मोठ्याबातम्या
बिजनौर: आपस में टकराए तीन ट्रक, पांच लोगों की मौत, चार लोग घायल https://ift.tt/2NfH8z5
कश्मीर के बाद अब जम्मू के नेताओं पर एक्शन, पूर्व मंत्री लाल सिंह नजरबंद https://ift.tt/2NfH8z5
2019 की टॉप 10 बॉलीवुड फिल्में- जिसने BOX OFFICE पर मचाया तहलका

2019 की टॉप 10 बॉलीवुड फिल्में- जिसने BOX OFFICE पर मचाया तहलका

August 07, 2019 0 Comments
साल 2019 के 7 महीने गुज़र चुके हैं और आने वाले 5 महीनों में एक से बढ़कर एक फिल्में आने वाली हैं। इस साल में अब तक 8 फिल्मों ने 100 करोड़ का ...
Read More