Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, July 28, 2019

'द लॉयन किंग' Box Office: पहले वीकेंड का धमाकेदार कलेक्शन- शाहरुख खान ने कहा, थैंक यू

'द लॉयन किंग' Box Office: पहले वीकेंड का धमाकेदार कलेक्शन- शाहरुख खान ने कहा, थैंक यू

July 28, 2019 0 Comments
डिज्नी की फिल्म 'द लॉयन किंग' सिनेमाघरों में तहलका मचा रही है। फिल्म ने पहले वीकेंड ही 50 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। खास बात है...
Read More
BOX OFFICE: 'सुपर 30' का जबरदस्त कलेक्शन- ऋतिक रोशन की पांचवी 100 करोड़ी फिल्म

BOX OFFICE: 'सुपर 30' का जबरदस्त कलेक्शन- ऋतिक रोशन की पांचवी 100 करोड़ी फिल्म

July 28, 2019 0 Comments
ऋतिक रोशन की फिल्म 'सुपर 30' ने सिनेमाघरों में 10 दिन कर लिया है। 10 दिनों में फिल्म 100 करोड़ के करीब पहुंच चुकी है। बिहार के गणितज...
Read More
चुकीच्या धोरणांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला गळती : प्रकाश आंबेडकर

औरंगाबाद - भ्रष्टाचार, चुकीच्या धोरणांमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोक पक्ष सोडून जात आहेत. मात्र, आम्ही ऐऱ्या-गैऱ्यांना प्रवेश देणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर आमची ताकद वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेविरुद्धच "वंचित'ची फाइट आहे,'' असे प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी (ता.28) येथे म्हटले आहे. 

येथे झालेल्या गोरबंजारा समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी मनसेचे एकमेव जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण आणि माजी नगरसेवक कृष्णा बनकर यांनी "वंचित'मध्ये  प्रवेश केला. 

कॉंग्रेसला वंचित बहुजन आघाडीसोबत विधानसभा लढवायची असेल तर आम्ही दिलेली 40 जागांची ऑफर आमचे 288 उमेदवार जाहीर करेपर्यंतच आहे, असे स्पष्ट करून आंबेडकर म्हणाले, ""सध्या राष्ट्रभक्तीचा केवळ देखावा सुरू आहे. पंतप्रधान म्हणाले होते की, पाकिस्तानला संपवू, त्यांना कोणी थांबवले?. गल्लीतील भांडणाप्रमाणे मोदी हूल देत आहेत. क्रिमिलेअरमुळे बंजारा समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून, सत्तेतील हिंदुत्ववादी पक्ष त्यांना न्याय देत नाहीत.'' 

""या देशात जे काही घडते आहे ते मोदींमुळेच, असा सध्या प्रचार सत्ताधारी करीत आहेत. ऊन, पाऊससुद्धा मोदींमुळेच पडतो, असे चित्र उभे केले जात आहे. मात्र, "लोकसभा तो झॉंकी थी, विधानसभा की पिक्‍चर अभी बाकी है,'' अशा शब्दांत खासदार इम्तियाज जलील यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. 

News Item ID: 

599-news_story-1564336433

Mobile Device Headline: 

चुकीच्या धोरणांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला गळती : प्रकाश आंबेडकर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

The wrong policies of the Congress-NCP says Prakash Ambedkar

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडी

लोकसभा

prakash ambedkar

औरंगाबाद

aurangabad

Search Functional Tags: 

प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी, लोकसभा, Prakash Ambedkar, औरंगाबाद, Aurangabad

Twitter Publish: 

Meta Description: 

लोकसभा निवडणुकीनंतर आमची ताकद वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेविरुद्धच "वंचित'ची फाइट आहे,'' असे प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी (ता.28) येथे म्हटले आहे. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

चुकीच्या धोरणांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला गळती : प्रकाश आंबेडकर औरंगाबाद - भ्रष्टाचार, चुकीच्या धोरणांमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोक पक्ष सोडून जात आहेत. मात्र, आम्ही ऐऱ्या-गैऱ्यांना प्रवेश देणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर आमची ताकद वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेविरुद्धच "वंचित'ची फाइट आहे,'' असे प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी (ता.28) येथे म्हटले आहे.  येथे झालेल्या गोरबंजारा समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी मनसेचे एकमेव जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण आणि माजी नगरसेवक कृष्णा बनकर यांनी "वंचित'मध्ये  प्रवेश केला.  कॉंग्रेसला वंचित बहुजन आघाडीसोबत विधानसभा लढवायची असेल तर आम्ही दिलेली 40 जागांची ऑफर आमचे 288 उमेदवार जाहीर करेपर्यंतच आहे, असे स्पष्ट करून आंबेडकर म्हणाले, ""सध्या राष्ट्रभक्तीचा केवळ देखावा सुरू आहे. पंतप्रधान म्हणाले होते की, पाकिस्तानला संपवू, त्यांना कोणी थांबवले?. गल्लीतील भांडणाप्रमाणे मोदी हूल देत आहेत. क्रिमिलेअरमुळे बंजारा समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून, सत्तेतील हिंदुत्ववादी पक्ष त्यांना न्याय देत नाहीत.''  ""या देशात जे काही घडते आहे ते मोदींमुळेच, असा सध्या प्रचार सत्ताधारी करीत आहेत. ऊन, पाऊससुद्धा मोदींमुळेच पडतो, असे चित्र उभे केले जात आहे. मात्र, "लोकसभा तो झॉंकी थी, विधानसभा की पिक्‍चर अभी बाकी है,'' अशा शब्दांत खासदार इम्तियाज जलील यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला.  News Item ID:  599-news_story-1564336433 Mobile Device Headline:  चुकीच्या धोरणांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला गळती : प्रकाश आंबेडकर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  औरंगाबाद - भ्रष्टाचार, चुकीच्या धोरणांमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोक पक्ष सोडून जात आहेत. मात्र, आम्ही ऐऱ्या-गैऱ्यांना प्रवेश देणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर आमची ताकद वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेविरुद्धच "वंचित'ची फाइट आहे,'' असे प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी (ता.28) येथे म्हटले आहे.  येथे झालेल्या गोरबंजारा समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी मनसेचे एकमेव जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण आणि माजी नगरसेवक कृष्णा बनकर यांनी "वंचित'मध्ये  प्रवेश केला.  कॉंग्रेसला वंचित बहुजन आघाडीसोबत विधानसभा लढवायची असेल तर आम्ही दिलेली 40 जागांची ऑफर आमचे 288 उमेदवार जाहीर करेपर्यंतच आहे, असे स्पष्ट करून आंबेडकर म्हणाले, ""सध्या राष्ट्रभक्तीचा केवळ देखावा सुरू आहे. पंतप्रधान म्हणाले होते की, पाकिस्तानला संपवू, त्यांना कोणी थांबवले?. गल्लीतील भांडणाप्रमाणे मोदी हूल देत आहेत. क्रिमिलेअरमुळे बंजारा समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून, सत्तेतील हिंदुत्ववादी पक्ष त्यांना न्याय देत नाहीत.''  ""या देशात जे काही घडते आहे ते मोदींमुळेच, असा सध्या प्रचार सत्ताधारी करीत आहेत. ऊन, पाऊससुद्धा मोदींमुळेच पडतो, असे चित्र उभे केले जात आहे. मात्र, "लोकसभा तो झॉंकी थी, विधानसभा की पिक्‍चर अभी बाकी है,'' अशा शब्दांत खासदार इम्तियाज जलील यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला.  Vertical Image:  English Headline:  The wrong policies of the Congress-NCP says Prakash Ambedkar Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी लोकसभा prakash ambedkar औरंगाबाद aurangabad Search Functional Tags:  प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी, लोकसभा, Prakash Ambedkar, औरंगाबाद, Aurangabad Twitter Publish:  Meta Description:  लोकसभा निवडणुकीनंतर आमची ताकद वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेविरुद्धच "वंचित'ची फाइट आहे,'' असे प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी (ता.28) येथे म्हटले आहे.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

July 28, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YCwIy1
Read More
BOX OFFICE: कृति- दिलजीत स्टारर 'अर्जुन पटियाला' की ठंडी ओपनिंग- पहले दिन की कमाई

BOX OFFICE: कृति- दिलजीत स्टारर 'अर्जुन पटियाला' की ठंडी ओपनिंग- पहले दिन की कमाई

July 28, 2019 0 Comments
कृति सैनन और दिलजीत दोसांझ स्टारर फिल्म 'अर्जुन पटियाला' शुक्रवार को सिनेमाघरों में दस्तक दे चुकी है। हालांकि इस कॉमेडी फिल्म को समी...
Read More
BOX OFFICE: 'जजमेंटल है क्या' ने दी है अच्छी ओपनिंग- जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: 'जजमेंटल है क्या' ने दी है अच्छी ओपनिंग- जानें पहले दिन का कलेक्शन

July 28, 2019 0 Comments
कंगना रनौत और राजकुमार राव की फिल्म 'जजमेंटल है क्या' सिनेमाघरों में आ चुकी है और फिल्म को काफी मिली जुली प्रतिक्रिया मिल रही है। जह...
Read More
'सुपर 30' BOX OFFICE: भारत में ही नहीं, ओवरसीज में भी ऋतिक रोशन का बोलबाला

'सुपर 30' BOX OFFICE: भारत में ही नहीं, ओवरसीज में भी ऋतिक रोशन का बोलबाला

July 28, 2019 0 Comments
ऋतिक रोशन की फिल्म 'सुपर 30' बॉक्स ऑफिस पर सफल रही है। फिल्म ना सिर्फ भारत में बल्कि ओवरसीज में भी अच्छी कमाई कर रही है। भारत में फि...
Read More
'द लॉयन किंग' Box Office: पहले वीकेंड का धमाकेदार कलेक्शन- शाहरुख खान ने कहा, थैंक यू

'द लॉयन किंग' Box Office: पहले वीकेंड का धमाकेदार कलेक्शन- शाहरुख खान ने कहा, थैंक यू

July 28, 2019 0 Comments
डिज्नी की फिल्म 'द लॉयन किंग' सिनेमाघरों में तहलका मचा रही है। फिल्म ने पहले वीकेंड ही 50 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। खास बात है...
Read More
BOX OFFICE: 'सुपर 30' का जबरदस्त कलेक्शन- ऋतिक रोशन की पांचवी 100 करोड़ी फिल्म

BOX OFFICE: 'सुपर 30' का जबरदस्त कलेक्शन- ऋतिक रोशन की पांचवी 100 करोड़ी फिल्म

July 28, 2019 0 Comments
ऋतिक रोशन की फिल्म 'सुपर 30' ने सिनेमाघरों में 10 दिन कर लिया है। 10 दिनों में फिल्म 100 करोड़ के करीब पहुंच चुकी है। बिहार के गणितज...
Read More
पुणे महापालिका करणार इमारतींवरील टॉवर, होर्डिंगची तपासणी

पुणे -  पावसाळ्यात इमारती आणि इतर बांधकामे कोसळण्याच्या घटना वाढल्याने इमारतींवरील मोबाईल टॉवर आणि जाहिरात फलकांची (होर्डिंग) तपासणी करण्याचे पाऊल महापालिका प्रशासनाने उचलले आहे. अशा टॉवर आणि होर्डिंगच्या उभारणीमुळे इमारतींना धोका निर्माण झाला आहे का? खबरदारीचा उपाय म्हणून काय करता येईल, याचा आराखडा तयार करण्यात येणार असून, त्याबाबत इमारती मालक आणि मोबाईल कंपन्यांनाही पत्र पाठविण्यात येणार आहे. 

जुन्या इमारतींच्या छतावारील होर्डिंगचे लोखंडी सांगाडे धोकादायक असून, त्यामुळे इमारतींच्या बांधकामावरही परिणाम झाल्याचे महापालिकेच्याच पाहणीतून आढळून आले होते. या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण शहरातील महापालिकेच्या मालकीसह खासगी आणि अन्य सरकारी इमारतींवरील होर्डिंग आणि मोबाईल टॉवरचा अहवाल मागविण्यात आला आहे. शहरात गेल्या काही दिवसांत इमारती, जुन्या वाड्यांसह सीमाभिंती कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. कोंढवा आणि आंबेगावातील दुर्घटनेत 21 जणांचा जीव गेला आहे. त्यानंतर सीमाभिंतीसह जुन्या, इमारती, वाडे तपासण्यात येत असून, धोकादायक वाडे आणि इमारतींचा भाग उतरविण्याबाबत जागामालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. 

इमारतींना तडे गेल्याच्या तक्रारी 
याचवेळी काही इमारतींवरील होर्डिंग आणि मोबाइल टॉवर धोकादायक असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. होर्डिंगचा सांगाडा आणि टॉवर उभारताना इमारतींची मोडतोड करण्यात आली आहे. यामुळे इमारतींना तडे गेल्याचे महापालिकेकडील तक्रारीत म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर उपाययोजना करण्यात येणार आहेत. 

News Item ID: 

599-news_story-1564326997

Mobile Device Headline: 

पुणे महापालिका करणार इमारतींवरील टॉवर, होर्डिंगची तपासणी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे -  पावसाळ्यात इमारती आणि इतर बांधकामे कोसळण्याच्या घटना वाढल्याने इमारतींवरील मोबाईल टॉवर आणि जाहिरात फलकांची (होर्डिंग) तपासणी करण्याचे पाऊल महापालिका प्रशासनाने उचलले आहे. अशा टॉवर आणि होर्डिंगच्या उभारणीमुळे इमारतींना धोका निर्माण झाला आहे का? खबरदारीचा उपाय म्हणून काय करता येईल, याचा आराखडा तयार करण्यात येणार असून, त्याबाबत इमारती मालक आणि मोबाईल कंपन्यांनाही पत्र पाठविण्यात येणार आहे. 

जुन्या इमारतींच्या छतावारील होर्डिंगचे लोखंडी सांगाडे धोकादायक असून, त्यामुळे इमारतींच्या बांधकामावरही परिणाम झाल्याचे महापालिकेच्याच पाहणीतून आढळून आले होते. या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण शहरातील महापालिकेच्या मालकीसह खासगी आणि अन्य सरकारी इमारतींवरील होर्डिंग आणि मोबाईल टॉवरचा अहवाल मागविण्यात आला आहे. शहरात गेल्या काही दिवसांत इमारती, जुन्या वाड्यांसह सीमाभिंती कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. कोंढवा आणि आंबेगावातील दुर्घटनेत 21 जणांचा जीव गेला आहे. त्यानंतर सीमाभिंतीसह जुन्या, इमारती, वाडे तपासण्यात येत असून, धोकादायक वाडे आणि इमारतींचा भाग उतरविण्याबाबत जागामालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. 

इमारतींना तडे गेल्याच्या तक्रारी 
याचवेळी काही इमारतींवरील होर्डिंग आणि मोबाइल टॉवर धोकादायक असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. होर्डिंगचा सांगाडा आणि टॉवर उभारताना इमारतींची मोडतोड करण्यात आली आहे. यामुळे इमारतींना तडे गेल्याचे महापालिकेकडील तक्रारीत म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर उपाययोजना करण्यात येणार आहेत. 

Vertical Image: 

English Headline: 

Tower and hoardings on buildings will be inspected in pune

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

महापालिका

प्रशासन

administrations

पुणे

Search Functional Tags: 

महापालिका, प्रशासन, Administrations, पुणे

Twitter Publish: 

Meta Description: 

पावसाळ्यात इमारती आणि इतर बांधकामे कोसळण्याच्या घटना वाढल्याने इमारतींवरील मोबाईल टॉवर आणि जाहिरात फलकांची (होर्डिंग) तपासणी करण्याचे पाऊल महापालिका प्रशासनाने उचलले आहे

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पुणे महापालिका करणार इमारतींवरील टॉवर, होर्डिंगची तपासणी पुणे -  पावसाळ्यात इमारती आणि इतर बांधकामे कोसळण्याच्या घटना वाढल्याने इमारतींवरील मोबाईल टॉवर आणि जाहिरात फलकांची (होर्डिंग) तपासणी करण्याचे पाऊल महापालिका प्रशासनाने उचलले आहे. अशा टॉवर आणि होर्डिंगच्या उभारणीमुळे इमारतींना धोका निर्माण झाला आहे का? खबरदारीचा उपाय म्हणून काय करता येईल, याचा आराखडा तयार करण्यात येणार असून, त्याबाबत इमारती मालक आणि मोबाईल कंपन्यांनाही पत्र पाठविण्यात येणार आहे.  जुन्या इमारतींच्या छतावारील होर्डिंगचे लोखंडी सांगाडे धोकादायक असून, त्यामुळे इमारतींच्या बांधकामावरही परिणाम झाल्याचे महापालिकेच्याच पाहणीतून आढळून आले होते. या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण शहरातील महापालिकेच्या मालकीसह खासगी आणि अन्य सरकारी इमारतींवरील होर्डिंग आणि मोबाईल टॉवरचा अहवाल मागविण्यात आला आहे. शहरात गेल्या काही दिवसांत इमारती, जुन्या वाड्यांसह सीमाभिंती कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. कोंढवा आणि आंबेगावातील दुर्घटनेत 21 जणांचा जीव गेला आहे. त्यानंतर सीमाभिंतीसह जुन्या, इमारती, वाडे तपासण्यात येत असून, धोकादायक वाडे आणि इमारतींचा भाग उतरविण्याबाबत जागामालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.  इमारतींना तडे गेल्याच्या तक्रारी  याचवेळी काही इमारतींवरील होर्डिंग आणि मोबाइल टॉवर धोकादायक असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. होर्डिंगचा सांगाडा आणि टॉवर उभारताना इमारतींची मोडतोड करण्यात आली आहे. यामुळे इमारतींना तडे गेल्याचे महापालिकेकडील तक्रारीत म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर उपाययोजना करण्यात येणार आहेत.  News Item ID:  599-news_story-1564326997 Mobile Device Headline:  पुणे महापालिका करणार इमारतींवरील टॉवर, होर्डिंगची तपासणी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे -  पावसाळ्यात इमारती आणि इतर बांधकामे कोसळण्याच्या घटना वाढल्याने इमारतींवरील मोबाईल टॉवर आणि जाहिरात फलकांची (होर्डिंग) तपासणी करण्याचे पाऊल महापालिका प्रशासनाने उचलले आहे. अशा टॉवर आणि होर्डिंगच्या उभारणीमुळे इमारतींना धोका निर्माण झाला आहे का? खबरदारीचा उपाय म्हणून काय करता येईल, याचा आराखडा तयार करण्यात येणार असून, त्याबाबत इमारती मालक आणि मोबाईल कंपन्यांनाही पत्र पाठविण्यात येणार आहे.  जुन्या इमारतींच्या छतावारील होर्डिंगचे लोखंडी सांगाडे धोकादायक असून, त्यामुळे इमारतींच्या बांधकामावरही परिणाम झाल्याचे महापालिकेच्याच पाहणीतून आढळून आले होते. या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण शहरातील महापालिकेच्या मालकीसह खासगी आणि अन्य सरकारी इमारतींवरील होर्डिंग आणि मोबाईल टॉवरचा अहवाल मागविण्यात आला आहे. शहरात गेल्या काही दिवसांत इमारती, जुन्या वाड्यांसह सीमाभिंती कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. कोंढवा आणि आंबेगावातील दुर्घटनेत 21 जणांचा जीव गेला आहे. त्यानंतर सीमाभिंतीसह जुन्या, इमारती, वाडे तपासण्यात येत असून, धोकादायक वाडे आणि इमारतींचा भाग उतरविण्याबाबत जागामालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.  इमारतींना तडे गेल्याच्या तक्रारी  याचवेळी काही इमारतींवरील होर्डिंग आणि मोबाइल टॉवर धोकादायक असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. होर्डिंगचा सांगाडा आणि टॉवर उभारताना इमारतींची मोडतोड करण्यात आली आहे. यामुळे इमारतींना तडे गेल्याचे महापालिकेकडील तक्रारीत म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर उपाययोजना करण्यात येणार आहेत.  Vertical Image:  English Headline:  Tower and hoardings on buildings will be inspected in pune Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा महापालिका प्रशासन administrations पुणे Search Functional Tags:  महापालिका, प्रशासन, Administrations, पुणे Twitter Publish:  Meta Description:  पावसाळ्यात इमारती आणि इतर बांधकामे कोसळण्याच्या घटना वाढल्याने इमारतींवरील मोबाईल टॉवर आणि जाहिरात फलकांची (होर्डिंग) तपासणी करण्याचे पाऊल महापालिका प्रशासनाने उचलले आहे Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

July 28, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Ysm8Fk
Read More
चंदौली में संदिग्ध परिस्थितियों में 15 वर्षीय किशोर जला, पुलिस कर रही जांच https://ift.tt/2NfH8z5
मुंबई: जन्मदिन मनाने के बहाने दोस्तों ने की शख्स की हत्या https://ift.tt/2NfH8z5
जजमेंटल है क्या बॉक्स ऑफिस - दूसरे दिन कंगना - राजकुमार की उछाल, 55 प्रतिशत बढ़ी कमाई

जजमेंटल है क्या बॉक्स ऑफिस - दूसरे दिन कंगना - राजकुमार की उछाल, 55 प्रतिशत बढ़ी कमाई

July 28, 2019 0 Comments
कंगना रनौत और राजकुमार राव स्टारर जजमेंटल है क्या ने दूसरे दिन बॉक्स ऑफिस अच्छी उछाल मारी है और माना जा रहा है कि इसका फायदा तीसरे दिन फिल्म...