Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, July 27, 2019

हादसों का शहर मुंबई: नीलगिरी बिल्डिंग का कुछ हिस्सा गिरा, एक शख्स घायल https://ift.tt/2LM9Qpq
दिल्ली से मुंबई तक हो सकती है भारी बारिश, मौसम विभाग का अलर्ट https://ift.tt/319xQH1
बाली घूमने गया था भारतीय परिवार, होटल के कमरे से चुरा लिया सामान https://ift.tt/2LK4IlJ
फिल्मी दुनिया से दूर अपना स्पा बिजनेस संभाल रही हैं ये मशहूर एक्ट्रेस https://ift.tt/2MigDXz
मुंबईकरांनो सावधान! येत्या 24 तासांत विजांच्या गडगडाटसह धुवांधार पावसाची शक्यता

मुंबईकरांनो सावधान! येत्या 24 तासांत विजांच्या गडगडाटसह धुवांधार पावसाची शक्यता

July 27, 2019 0 Comments
IMD नुसार रविवारीदेखील मुंबईतील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे. येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात...
Read More
'भीती तर वाटतेच': अमेरिकेत पुजाऱ्यावरील हल्ल्यामुळे दहशत
जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 28 जुलै ते 3 ऑगस्ट

माणसाचं आयुष्य म्हणजे एक कालगतीचं सूत्र आहे आणि या सूत्रात क्षणांचे मणी ओवले जातात. काळ आणि काळाला धरून असणारे क्षण क्षणार्धात निघून जात असतात. असा हा क्षणोक्षणी विचार करणारा माणूस क्षणोक्षणी प्रपंचाची माळ ओढत असतो. पौर्णिमा आणि अमावास्या ही एक कालगती आहे. क्षणोक्षणी क्षय पावणारा हा मानवी मनोरूपी चंद्र पौर्णिमेच्या आसपासच्या काळात मेरुमण्यासारखा शोभतो आणि परत क्षणांची माळ जपत क्षीण होत अमावास्येच्या कलेमध्ये लय पावतो. परत एक क्षण धरून क्षणैकतेकडं वाटचाल करतो. 

‘क्ष’ हे अक्षर मोठं अजब आहे. क्षणांचा साक्षी असलेला माणूस आपल्या जीवनमंदिरातल्या गवाक्षातून डोकावणाऱ्या क्षणरूपी क्षकिरणांची ज्या वेळी अक्षराशी गाठ घालून देतो त्या वेळीच माणसाचं जीवन कालगतीतून बाहेर पडून आत्मगतीकडं वाटचाल करतं आणि यासाठीच माणसाचा जन्म आहे. असा हा आत्मोद्धार करून अक्षय्य सुखाचा लाभ माणसाच्या जीवनातच घडू शकतो, असं भगवद्गीता सांगते. मनुष्यप्राण्याव्यतिरिक्त इतर प्राण्यांमध्ये कालगतीचा विचारच नसल्यानं त्यांना अनेक जन्म खितपत पडावं लागतं. किती भयानक आहे हे! माणूस ही एक अशी अवस्था आहे की तीच स्वस्थ होऊ शकते, म्हणजेच मुक्त होऊ शकते. हा मुक्तीचा क्षण अनुभवणारी माणसाची अनुभूती प्रकाश होऊन राहते आणि हा प्रकाश परेच्या प्रकाशात नांदतो! 

मानवी जीवन हा एक मोठा क्षण आहे. तो ज्या वेळी जन्मतो त्या वेळी तो क्षण म्हणजे चैतन्याचा साक्षात्कार असतो आणि या साक्षात्काराचा साक्षी हे चैतन्य असतं! समर्थ रामदास स्वामी म्हणतात : 

हे चैतन्याचं साक्षीरूप म्हणजे आपलं सस्वरूप असतं आणि हे आपलं रूप अरूपाशी संबंधित असतं. असा हा आपलं रूप ओळखणारा परमार्थ माणूसच जाणू शकतो! 

जेणे परमार्थ वोळखिला। तेणे जन्म सार्थक केला। 
येर तो पापी जन्मला। कुलक्षया कारणे।। 
- समर्थ रामदास स्वामी 

मित्र हो, मानवी मनाच्या घरट्यात, म्हणजेच कर्क राशीत, गुरुपुष्यामृतावर होणारी आषाढी अमावास्या माणूस म्हणवणाऱ्यांना परमार्थबोध देणारीच वाटत असते! 
 
तरुणांनो, अतिरेक टाळा 
मेष : रवी-हर्षल योगामुळे भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ग्रहांचं ‘फील्ड’ काही चमत्कारिक फळं देऊ शकतं. जुगार टाळा. घरातल्या मौल्यवान वस्तूंची निगा राखा. अमावास्येच्या आसपासच्या काळात तरुणांनी कोणताही अतिरेक टाळावा. बाकी, अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात आपल्या कलागुणांमुळे प्रकाशात येतील. परदेशगमनाची संधी. ता. १ ऑगस्ट हा तुमच्यासाठी ‘क्रांतिदिन’ ठरेल! 

घाईगर्दीचा प्रवास टाळा 
वृषभ : सप्ताहातल्या ग्रहमानातून मोठे लाभ उठवाल! रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना आकाशस्थ देवता प्रसन्न राहतील. सूर्योदयी शिवोपासना करा. आजचा रविवार मोठे शुभसंकेत देणारा. मात्र, अमावास्येच्या आसपासच्या काळात घाईगर्दीचा प्रवास टाळा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासच्या काळात दंतव्यथा सतावेल. श्‍वानदंशापासून सावध राहा. 
 
मित्रांशी वाद घालू नका 
मिथुन : सप्ताहात आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती मोठी मजेशीर फळं अनुभवतील. काहींचे आदर-सत्कार होतील. घरातल्या तरुणवर्गाचा उत्कर्ष होईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासच्या काळात अन्न-पाण्यातून संसर्गाची शक्यता. काळजी घ्या. मित्रांशी वाद टाळा. शनिवारी सुवार्ता कळतील. 
 
आचारसंहिता पाळा! 
कर्क : सप्ताहात तुमची रास ग्रहयोगाचं ‘फील्ड’ बनणार आहे. 
सप्ताह संमिश्र स्वरूपाचा राहील. अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात सर्व प्रकारची आचारसंहिता पाळा. नका होऊ वादाचा विषय. बाकी, पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट स्पर्धात्मक यश मिळेल. शुक्रवारी मोठ्या फ्लॅश न्यूज कळतील. सन्मानित व्हाल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना ज्वरपीडा. 
 
मित्रांच्या आहारी जाऊ नका 
सिंह : ग्रहांचं ‘फील्ड’ गुगली स्वरूपाचं राहील. नका जाऊ मित्रांच्या आहारी! अमावास्येच्या आसपासच्या काळात नियती काही ट्रॅप लावेल. नका धावू मृगजळामागं. स्त्रीचं संमोहन टाळा. मात्र, सप्ताहाची सुरवात आणि शेवट मघा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तमच. नोकरीत अपवादात्मक संधी येतील. स्पर्धात्मक यश मिळेल. 
 
नोकरीचा कॉल येईल! 
कन्या : अमावास्येचं ‘फील्ड’ तुमच्याबाबतीत बऱ्याच गोष्टींत ‘ऑउट ऑफ कव्हरेज एरिया’ दाखवेल! अपवादात्मक घडू पाहणाऱ्या गोष्टींचं भान ठेवा. बाकी, उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २८ व २९ हे दिवस प्रचंड प्रवाही. तरुणांना नोकरीचे कॉल्स येतील. हृदयात प्रीती जागेल. अर्थात प्रेमात पडाल! हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना भागीदारीतून त्रास शक्य. 
 
प्रेमाचे चाळे नकोत! 
तूळ : रवी-हर्षल योगातून अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात नियतीचे ट्रॅप्स लावले जातील. सर्व प्रकारे आचारसंहिता पाळा. कोणतेही प्रेमाचे चाळे नकोत! स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती या सप्ताहात व्याकुळ होतील. मात्र, प्रॅक्‍टिकल व्हायला शिका! विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरवात आणि शेवट कायदेशीर गोष्टींमुळे त्रासदायक ठरण्याची शक्यता. 
 
नकारात्मक विचार नकोत! 
वृश्‍चिक : आजचा रविवार सप्ताहाचे उत्तम संकेत देईल. तरुणांना सप्ताह उत्तमच. फक्त ध्येयाकडंच लक्ष ठेवा. नोकरीत अलौकिक संधी मिळतील! अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या आरंभी आणि शेवटी गोड अनुभव येतील! ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या गुप्त चिंतेची. नकारात्मक विचार सोडाच. 
 
गैरसमज होऊ देऊ नका 
धनू : साडेसातीच्या पार्श्‍वभूमीवर अमावास्येच्या आसपासचा काळ ढगाळ वातावरणाचा! तुमच्याबद्दल गैरसमज होऊ देऊ नका. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना एकाकीपणा ग्रासेल. बाकी, मूळ नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. दोन आणि तीन ऑगस्ट हे दिवस दिलासादायक. गुप्त चिंता जाईल. पुत्रोत्कर्ष. पगारवाढ. 
 
स्त्रीवर्गाशी जपून वागा 
मकर : सप्ताहातला अमावास्येच्या आसपासचा काळ निश्‍चितच दखलपात्र राहील. घरातल्या स्त्रीवर्गाशी जपूनच वागा. नियती ही स्त्रीलिंगी आहे हे लक्षात ठेवा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना संमिश्र स्वरूपाचं ग्रहमान. मात्र, सप्ताहाची सुरवात शुभ राहील. नोकरीतल्या विशिष्ट शुभघटना समाधान देतील. कलावंतांना मोठे लाभ. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. 
 
ज्येष्ठांशी वाद नकोत 
कुंभ : या सप्ताहात स्त्रीवर्गाला ग्रहमान प्रतिकूल राहील. घरातल्या ज्येष्ठांशी वाद होण्याची शक्यता. संयमानं घ्या. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी सांभाळून वागावं. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासच्या काळात भाजण्या-कापण्याची शक्यता. प्रवासात विचित्र माणसं भेटतील. आजचा रविवार घरगुती सुवार्तांचा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक लाभ. 
 
नोकरीत अचानक बढती! 
मीन : सप्ताहातली शुभसंबंधित रास! उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती अनेक बाबतींत ‘मॅन ऑफ द मॅच’ होतील. नोकरीत अपवादात्मक परिस्थितीतून लाभ होतील. अचानक बढती! कलावंतांना मानांकन मिळेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार दिव्य प्रचीतीचा. ज्ञानबोध होईल!

News Item ID: 

599-news_story-1564232488

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 28 जुलै ते 3 ऑगस्ट

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Weekly Horoscope and Panchang for 28 July to 3 August 2019

Author Type: 

External Author

श्रीराम भट

राशिभविष्य

Search Functional Tags: 

राशिभविष्य

Twitter Publish: 

Meta Description: 

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 28 जुलै ते 3 ऑगस्ट

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 28 जुलै ते 3 ऑगस्ट माणसाचं आयुष्य म्हणजे एक कालगतीचं सूत्र आहे आणि या सूत्रात क्षणांचे मणी ओवले जातात. काळ आणि काळाला धरून असणारे क्षण क्षणार्धात निघून जात असतात. असा हा क्षणोक्षणी विचार करणारा माणूस क्षणोक्षणी प्रपंचाची माळ ओढत असतो. पौर्णिमा आणि अमावास्या ही एक कालगती आहे. क्षणोक्षणी क्षय पावणारा हा मानवी मनोरूपी चंद्र पौर्णिमेच्या आसपासच्या काळात मेरुमण्यासारखा शोभतो आणि परत क्षणांची माळ जपत क्षीण होत अमावास्येच्या कलेमध्ये लय पावतो. परत एक क्षण धरून क्षणैकतेकडं वाटचाल करतो.  ‘क्ष’ हे अक्षर मोठं अजब आहे. क्षणांचा साक्षी असलेला माणूस आपल्या जीवनमंदिरातल्या गवाक्षातून डोकावणाऱ्या क्षणरूपी क्षकिरणांची ज्या वेळी अक्षराशी गाठ घालून देतो त्या वेळीच माणसाचं जीवन कालगतीतून बाहेर पडून आत्मगतीकडं वाटचाल करतं आणि यासाठीच माणसाचा जन्म आहे. असा हा आत्मोद्धार करून अक्षय्य सुखाचा लाभ माणसाच्या जीवनातच घडू शकतो, असं भगवद्गीता सांगते. मनुष्यप्राण्याव्यतिरिक्त इतर प्राण्यांमध्ये कालगतीचा विचारच नसल्यानं त्यांना अनेक जन्म खितपत पडावं लागतं. किती भयानक आहे हे! माणूस ही एक अशी अवस्था आहे की तीच स्वस्थ होऊ शकते, म्हणजेच मुक्त होऊ शकते. हा मुक्तीचा क्षण अनुभवणारी माणसाची अनुभूती प्रकाश होऊन राहते आणि हा प्रकाश परेच्या प्रकाशात नांदतो!  मानवी जीवन हा एक मोठा क्षण आहे. तो ज्या वेळी जन्मतो त्या वेळी तो क्षण म्हणजे चैतन्याचा साक्षात्कार असतो आणि या साक्षात्काराचा साक्षी हे चैतन्य असतं! समर्थ रामदास स्वामी म्हणतात :  हे चैतन्याचं साक्षीरूप म्हणजे आपलं सस्वरूप असतं आणि हे आपलं रूप अरूपाशी संबंधित असतं. असा हा आपलं रूप ओळखणारा परमार्थ माणूसच जाणू शकतो!  जेणे परमार्थ वोळखिला। तेणे जन्म सार्थक केला।  येर तो पापी जन्मला। कुलक्षया कारणे।।  - समर्थ रामदास स्वामी  मित्र हो, मानवी मनाच्या घरट्यात, म्हणजेच कर्क राशीत, गुरुपुष्यामृतावर होणारी आषाढी अमावास्या माणूस म्हणवणाऱ्यांना परमार्थबोध देणारीच वाटत असते!    तरुणांनो, अतिरेक टाळा  मेष : रवी-हर्षल योगामुळे भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ग्रहांचं ‘फील्ड’ काही चमत्कारिक फळं देऊ शकतं. जुगार टाळा. घरातल्या मौल्यवान वस्तूंची निगा राखा. अमावास्येच्या आसपासच्या काळात तरुणांनी कोणताही अतिरेक टाळावा. बाकी, अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात आपल्या कलागुणांमुळे प्रकाशात येतील. परदेशगमनाची संधी. ता. १ ऑगस्ट हा तुमच्यासाठी ‘क्रांतिदिन’ ठरेल!  घाईगर्दीचा प्रवास टाळा  वृषभ : सप्ताहातल्या ग्रहमानातून मोठे लाभ उठवाल! रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना आकाशस्थ देवता प्रसन्न राहतील. सूर्योदयी शिवोपासना करा. आजचा रविवार मोठे शुभसंकेत देणारा. मात्र, अमावास्येच्या आसपासच्या काळात घाईगर्दीचा प्रवास टाळा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासच्या काळात दंतव्यथा सतावेल. श्‍वानदंशापासून सावध राहा.    मित्रांशी वाद घालू नका  मिथुन : सप्ताहात आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती मोठी मजेशीर फळं अनुभवतील. काहींचे आदर-सत्कार होतील. घरातल्या तरुणवर्गाचा उत्कर्ष होईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासच्या काळात अन्न-पाण्यातून संसर्गाची शक्यता. काळजी घ्या. मित्रांशी वाद टाळा. शनिवारी सुवार्ता कळतील.    आचारसंहिता पाळा!  कर्क : सप्ताहात तुमची रास ग्रहयोगाचं ‘फील्ड’ बनणार आहे.  सप्ताह संमिश्र स्वरूपाचा राहील. अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात सर्व प्रकारची आचारसंहिता पाळा. नका होऊ वादाचा विषय. बाकी, पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट स्पर्धात्मक यश मिळेल. शुक्रवारी मोठ्या फ्लॅश न्यूज कळतील. सन्मानित व्हाल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना ज्वरपीडा.    मित्रांच्या आहारी जाऊ नका  सिंह : ग्रहांचं ‘फील्ड’ गुगली स्वरूपाचं राहील. नका जाऊ मित्रांच्या आहारी! अमावास्येच्या आसपासच्या काळात नियती काही ट्रॅप लावेल. नका धावू मृगजळामागं. स्त्रीचं संमोहन टाळा. मात्र, सप्ताहाची सुरवात आणि शेवट मघा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तमच. नोकरीत अपवादात्मक संधी येतील. स्पर्धात्मक यश मिळेल.    नोकरीचा कॉल येईल!  कन्या : अमावास्येचं ‘फील्ड’ तुमच्याबाबतीत बऱ्याच गोष्टींत ‘ऑउट ऑफ कव्हरेज एरिया’ दाखवेल! अपवादात्मक घडू पाहणाऱ्या गोष्टींचं भान ठेवा. बाकी, उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २८ व २९ हे दिवस प्रचंड प्रवाही. तरुणांना नोकरीचे कॉल्स येतील. हृदयात प्रीती जागेल. अर्थात प्रेमात पडाल! हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना भागीदारीतून त्रास शक्य.    प्रेमाचे चाळे नकोत!  तूळ : रवी-हर्षल योगातून अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात नियतीचे ट्रॅप्स लावले जातील. सर्व प्रकारे आचारसंहिता पाळा. कोणतेही प्रेमाचे चाळे नकोत! स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती या सप्ताहात व्याकुळ होतील. मात्र, प्रॅक्‍टिकल व्हायला शिका! विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरवात आणि शेवट कायदेशीर गोष्टींमुळे त्रासदायक ठरण्याची शक्यता.    नकारात्मक विचार नकोत!  वृश्‍चिक : आजचा रविवार सप्ताहाचे उत्तम संकेत देईल. तरुणांना सप्ताह उत्तमच. फक्त ध्येयाकडंच लक्ष ठेवा. नोकरीत अलौकिक संधी मिळतील! अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या आरंभी आणि शेवटी गोड अनुभव येतील! ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या गुप्त चिंतेची. नकारात्मक विचार सोडाच.    गैरसमज होऊ देऊ नका  धनू : साडेसातीच्या पार्श्‍वभूमीवर अमावास्येच्या आसपासचा काळ ढगाळ वातावरणाचा! तुमच्याबद्दल गैरसमज होऊ देऊ नका. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना एकाकीपणा ग्रासेल. बाकी, मूळ नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. दोन आणि तीन ऑगस्ट हे दिवस दिलासादायक. गुप्त चिंता जाईल. पुत्रोत्कर्ष. पगारवाढ.    स्त्रीवर्गाशी जपून वागा  मकर : सप्ताहातला अमावास्येच्या आसपासचा काळ निश्‍चितच दखलपात्र राहील. घरातल्या स्त्रीवर्गाशी जपूनच वागा. नियती ही स्त्रीलिंगी आहे हे लक्षात ठेवा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना संमिश्र स्वरूपाचं ग्रहमान. मात्र, सप्ताहाची सुरवात शुभ राहील. नोकरीतल्या विशिष्ट शुभघटना समाधान देतील. कलावंतांना मोठे लाभ. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ.    ज्येष्ठांशी वाद नकोत  कुंभ : या सप्ताहात स्त्रीवर्गाला ग्रहमान प्रतिकूल राहील. घरातल्या ज्येष्ठांशी वाद होण्याची शक्यता. संयमानं घ्या. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी सांभाळून वागावं. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासच्या काळात भाजण्या-कापण्याची शक्यता. प्रवासात विचित्र माणसं भेटतील. आजचा रविवार घरगुती सुवार्तांचा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक लाभ.    नोकरीत अचानक बढती!  मीन : सप्ताहातली शुभसंबंधित रास! उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती अनेक बाबतींत ‘मॅन ऑफ द मॅच’ होतील. नोकरीत अपवादात्मक परिस्थितीतून लाभ होतील. अचानक बढती! कलावंतांना मानांकन मिळेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार दिव्य प्रचीतीचा. ज्ञानबोध होईल! News Item ID:  599-news_story-1564232488 Mobile Device Headline:  जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 28 जुलै ते 3 ऑगस्ट Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  माणसाचं आयुष्य म्हणजे एक कालगतीचं सूत्र आहे आणि या सूत्रात क्षणांचे मणी ओवले जातात. काळ आणि काळाला धरून असणारे क्षण क्षणार्धात निघून जात असतात. असा हा क्षणोक्षणी विचार करणारा माणूस क्षणोक्षणी प्रपंचाची माळ ओढत असतो. पौर्णिमा आणि अमावास्या ही एक कालगती आहे. क्षणोक्षणी क्षय पावणारा हा मानवी मनोरूपी चंद्र पौर्णिमेच्या आसपासच्या काळात मेरुमण्यासारखा शोभतो आणि परत क्षणांची माळ जपत क्षीण होत अमावास्येच्या कलेमध्ये लय पावतो. परत एक क्षण धरून क्षणैकतेकडं वाटचाल करतो.  ‘क्ष’ हे अक्षर मोठं अजब आहे. क्षणांचा साक्षी असलेला माणूस आपल्या जीवनमंदिरातल्या गवाक्षातून डोकावणाऱ्या क्षणरूपी क्षकिरणांची ज्या वेळी अक्षराशी गाठ घालून देतो त्या वेळीच माणसाचं जीवन कालगतीतून बाहेर पडून आत्मगतीकडं वाटचाल करतं आणि यासाठीच माणसाचा जन्म आहे. असा हा आत्मोद्धार करून अक्षय्य सुखाचा लाभ माणसाच्या जीवनातच घडू शकतो, असं भगवद्गीता सांगते. मनुष्यप्राण्याव्यतिरिक्त इतर प्राण्यांमध्ये कालगतीचा विचारच नसल्यानं त्यांना अनेक जन्म खितपत पडावं लागतं. किती भयानक आहे हे! माणूस ही एक अशी अवस्था आहे की तीच स्वस्थ होऊ शकते, म्हणजेच मुक्त होऊ शकते. हा मुक्तीचा क्षण अनुभवणारी माणसाची अनुभूती प्रकाश होऊन राहते आणि हा प्रकाश परेच्या प्रकाशात नांदतो!  मानवी जीवन हा एक मोठा क्षण आहे. तो ज्या वेळी जन्मतो त्या वेळी तो क्षण म्हणजे चैतन्याचा साक्षात्कार असतो आणि या साक्षात्काराचा साक्षी हे चैतन्य असतं! समर्थ रामदास स्वामी म्हणतात :  हे चैतन्याचं साक्षीरूप म्हणजे आपलं सस्वरूप असतं आणि हे आपलं रूप अरूपाशी संबंधित असतं. असा हा आपलं रूप ओळखणारा परमार्थ माणूसच जाणू शकतो!  जेणे परमार्थ वोळखिला। तेणे जन्म सार्थक केला।  येर तो पापी जन्मला। कुलक्षया कारणे।।  - समर्थ रामदास स्वामी  मित्र हो, मानवी मनाच्या घरट्यात, म्हणजेच कर्क राशीत, गुरुपुष्यामृतावर होणारी आषाढी अमावास्या माणूस म्हणवणाऱ्यांना परमार्थबोध देणारीच वाटत असते!    तरुणांनो, अतिरेक टाळा  मेष : रवी-हर्षल योगामुळे भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ग्रहांचं ‘फील्ड’ काही चमत्कारिक फळं देऊ शकतं. जुगार टाळा. घरातल्या मौल्यवान वस्तूंची निगा राखा. अमावास्येच्या आसपासच्या काळात तरुणांनी कोणताही अतिरेक टाळावा. बाकी, अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात आपल्या कलागुणांमुळे प्रकाशात येतील. परदेशगमनाची संधी. ता. १ ऑगस्ट हा तुमच्यासाठी ‘क्रांतिदिन’ ठरेल!  घाईगर्दीचा प्रवास टाळा  वृषभ : सप्ताहातल्या ग्रहमानातून मोठे लाभ उठवाल! रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना आकाशस्थ देवता प्रसन्न राहतील. सूर्योदयी शिवोपासना करा. आजचा रविवार मोठे शुभसंकेत देणारा. मात्र, अमावास्येच्या आसपासच्या काळात घाईगर्दीचा प्रवास टाळा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासच्या काळात दंतव्यथा सतावेल. श्‍वानदंशापासून सावध राहा.    मित्रांशी वाद घालू नका  मिथुन : सप्ताहात आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती मोठी मजेशीर फळं अनुभवतील. काहींचे आदर-सत्कार होतील. घरातल्या तरुणवर्गाचा उत्कर्ष होईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासच्या काळात अन्न-पाण्यातून संसर्गाची शक्यता. काळजी घ्या. मित्रांशी वाद टाळा. शनिवारी सुवार्ता कळतील.    आचारसंहिता पाळा!  कर्क : सप्ताहात तुमची रास ग्रहयोगाचं ‘फील्ड’ बनणार आहे.  सप्ताह संमिश्र स्वरूपाचा राहील. अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात सर्व प्रकारची आचारसंहिता पाळा. नका होऊ वादाचा विषय. बाकी, पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट स्पर्धात्मक यश मिळेल. शुक्रवारी मोठ्या फ्लॅश न्यूज कळतील. सन्मानित व्हाल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना ज्वरपीडा.    मित्रांच्या आहारी जाऊ नका  सिंह : ग्रहांचं ‘फील्ड’ गुगली स्वरूपाचं राहील. नका जाऊ मित्रांच्या आहारी! अमावास्येच्या आसपासच्या काळात नियती काही ट्रॅप लावेल. नका धावू मृगजळामागं. स्त्रीचं संमोहन टाळा. मात्र, सप्ताहाची सुरवात आणि शेवट मघा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तमच. नोकरीत अपवादात्मक संधी येतील. स्पर्धात्मक यश मिळेल.    नोकरीचा कॉल येईल!  कन्या : अमावास्येचं ‘फील्ड’ तुमच्याबाबतीत बऱ्याच गोष्टींत ‘ऑउट ऑफ कव्हरेज एरिया’ दाखवेल! अपवादात्मक घडू पाहणाऱ्या गोष्टींचं भान ठेवा. बाकी, उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २८ व २९ हे दिवस प्रचंड प्रवाही. तरुणांना नोकरीचे कॉल्स येतील. हृदयात प्रीती जागेल. अर्थात प्रेमात पडाल! हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना भागीदारीतून त्रास शक्य.    प्रेमाचे चाळे नकोत!  तूळ : रवी-हर्षल योगातून अमावास्येच्या प्रभावक्षेत्रात नियतीचे ट्रॅप्स लावले जातील. सर्व प्रकारे आचारसंहिता पाळा. कोणतेही प्रेमाचे चाळे नकोत! स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती या सप्ताहात व्याकुळ होतील. मात्र, प्रॅक्‍टिकल व्हायला शिका! विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरवात आणि शेवट कायदेशीर गोष्टींमुळे त्रासदायक ठरण्याची शक्यता.    नकारात्मक विचार नकोत!  वृश्‍चिक : आजचा रविवार सप्ताहाचे उत्तम संकेत देईल. तरुणांना सप्ताह उत्तमच. फक्त ध्येयाकडंच लक्ष ठेवा. नोकरीत अलौकिक संधी मिळतील! अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या आरंभी आणि शेवटी गोड अनुभव येतील! ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्या गुप्त चिंतेची. नकारात्मक विचार सोडाच.    गैरसमज होऊ देऊ नका  धनू : साडेसातीच्या पार्श्‍वभूमीवर अमावास्येच्या आसपासचा काळ ढगाळ वातावरणाचा! तुमच्याबद्दल गैरसमज होऊ देऊ नका. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना एकाकीपणा ग्रासेल. बाकी, मूळ नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. दोन आणि तीन ऑगस्ट हे दिवस दिलासादायक. गुप्त चिंता जाईल. पुत्रोत्कर्ष. पगारवाढ.    स्त्रीवर्गाशी जपून वागा  मकर : सप्ताहातला अमावास्येच्या आसपासचा काळ निश्‍चितच दखलपात्र राहील. घरातल्या स्त्रीवर्गाशी जपूनच वागा. नियती ही स्त्रीलिंगी आहे हे लक्षात ठेवा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना संमिश्र स्वरूपाचं ग्रहमान. मात्र, सप्ताहाची सुरवात शुभ राहील. नोकरीतल्या विशिष्ट शुभघटना समाधान देतील. कलावंतांना मोठे लाभ. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ.    ज्येष्ठांशी वाद नकोत  कुंभ : या सप्ताहात स्त्रीवर्गाला ग्रहमान प्रतिकूल राहील. घरातल्या ज्येष्ठांशी वाद होण्याची शक्यता. संयमानं घ्या. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी सांभाळून वागावं. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासच्या काळात भाजण्या-कापण्याची शक्यता. प्रवासात विचित्र माणसं भेटतील. आजचा रविवार घरगुती सुवार्तांचा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक लाभ.    नोकरीत अचानक बढती!  मीन : सप्ताहातली शुभसंबंधित रास! उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती अनेक बाबतींत ‘मॅन ऑफ द मॅच’ होतील. नोकरीत अपवादात्मक परिस्थितीतून लाभ होतील. अचानक बढती! कलावंतांना मानांकन मिळेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार दिव्य प्रचीतीचा. ज्ञानबोध होईल! Vertical Image:  English Headline:  Weekly Horoscope and Panchang for 28 July to 3 August 2019 Author Type:  External Author श्रीराम भट राशिभविष्य Search Functional Tags:  राशिभविष्य Twitter Publish:  Meta Description:  जाणून घ्या आठवड्याचे भविष्य : 28 जुलै ते 3 ऑगस्ट Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

July 27, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2JZfoeo
Read More
BOX OFFICE: कृति- दिलजीत स्टारर 'अर्जुन पटियाला' की ठंडी ओपनिंग- पहले दिन की कमाई

BOX OFFICE: कृति- दिलजीत स्टारर 'अर्जुन पटियाला' की ठंडी ओपनिंग- पहले दिन की कमाई

July 27, 2019 0 Comments
कृति सैनन और दिलजीत दोसांझ स्टारर फिल्म 'अर्जुन पटियाला' शुक्रवार को सिनेमाघरों में दस्तक दे चुकी है। हालांकि इस कॉमेडी फिल्म को समी...
Read More
BOX OFFICE: 'जजमेंटल है क्या' ने दी है अच्छी ओपनिंग- जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: 'जजमेंटल है क्या' ने दी है अच्छी ओपनिंग- जानें पहले दिन का कलेक्शन

July 27, 2019 0 Comments
कंगना रनौत और राजकुमार राव की फिल्म 'जजमेंटल है क्या' सिनेमाघरों में आ चुकी है और फिल्म को काफी मिली जुली प्रतिक्रिया मिल रही है। जह...
Read More
'सुपर 30' BOX OFFICE: भारत में ही नहीं, ओवरसीज में भी ऋतिक रोशन का बोलबाला

'सुपर 30' BOX OFFICE: भारत में ही नहीं, ओवरसीज में भी ऋतिक रोशन का बोलबाला

July 27, 2019 0 Comments
ऋतिक रोशन की फिल्म 'सुपर 30' बॉक्स ऑफिस पर सफल रही है। फिल्म ना सिर्फ भारत में बल्कि ओवरसीज में भी अच्छी कमाई कर रही है। भारत में फि...
Read More
'द लॉयन किंग' Box Office: पहले वीकेंड का धमाकेदार कलेक्शन- शाहरुख खान ने कहा, थैंक यू

'द लॉयन किंग' Box Office: पहले वीकेंड का धमाकेदार कलेक्शन- शाहरुख खान ने कहा, थैंक यू

July 27, 2019 0 Comments
डिज्नी की फिल्म 'द लॉयन किंग' सिनेमाघरों में तहलका मचा रही है। फिल्म ने पहले वीकेंड ही 50 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। खास बात है...
Read More
BOX OFFICE: 'सुपर 30' का जबरदस्त कलेक्शन- ऋतिक रोशन की पांचवी 100 करोड़ी फिल्म

BOX OFFICE: 'सुपर 30' का जबरदस्त कलेक्शन- ऋतिक रोशन की पांचवी 100 करोड़ी फिल्म

July 27, 2019 0 Comments
ऋतिक रोशन की फिल्म 'सुपर 30' ने सिनेमाघरों में 10 दिन कर लिया है। 10 दिनों में फिल्म 100 करोड़ के करीब पहुंच चुकी है। बिहार के गणितज...
Read More
चिपळूणमध्ये जलप्रलय! 

रत्नागिरी : मुंबईसह रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने खेड, चिपळूण जलमय झाले होते. वाशिष्ठी, जगबुडी नद्यांनी रौद्ररूप धारण केले. मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात डोंगर रस्त्यावर आल्याने, तर चिपळूण-कराड मार्गावर दरडी कोसळल्याने चिपळूणमार्गे रत्नागिरीत येण्याचे दोन्ही मार्ग खुंटले. वीर ते माणगावमध्ये पूर आल्याने कोकण रेल्वे ठप्प होती. त्यामुळे चिपळूणची सगळीकडूनच कोंडी झाली होती.

वाशिष्ठी कोपल्याने पाणी चिपळूण बाजारपेठेसह खेर्डी परिसरात घुसले. प्रशासनासह स्थानिक व्यापाऱ्यांना संकटाची चाहूल लागल्यामुळे काही व्यापाऱ्यांनी माल सुरक्षित ठिकाणी हलविला होता. 2005 नंतर प्रथमच चिपळूणकरांनी महापूर अनुभवला. खेड-दापोली मार्गावर दरड कोसळून दुपारपर्यंत हा मार्ग बंद होता. मुंबई-गोवा महामार्गावर जगबुडी पूल वाहतुकीला बंद ठेवण्यात आल्याने मुंबईहून रत्नागिरीकडे येणाऱ्यांची पंचाईत झाली.

रायगडमध्ये घोड नदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक तीन तास थांबविण्यात आली होती. त्यात प्रवाशांचे हाल झाले होते. दुपारनंतर मार्ग सुरळीत झाला, परंतु गाड्या उशिराने धावत होत्या.

News Item ID: 

599-news_story-1564246599

Mobile Device Headline: 

चिपळूणमध्ये जलप्रलय! 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

रत्नागिरी : मुंबईसह रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने खेड, चिपळूण जलमय झाले होते. वाशिष्ठी, जगबुडी नद्यांनी रौद्ररूप धारण केले. मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात डोंगर रस्त्यावर आल्याने, तर चिपळूण-कराड मार्गावर दरडी कोसळल्याने चिपळूणमार्गे रत्नागिरीत येण्याचे दोन्ही मार्ग खुंटले. वीर ते माणगावमध्ये पूर आल्याने कोकण रेल्वे ठप्प होती. त्यामुळे चिपळूणची सगळीकडूनच कोंडी झाली होती.

वाशिष्ठी कोपल्याने पाणी चिपळूण बाजारपेठेसह खेर्डी परिसरात घुसले. प्रशासनासह स्थानिक व्यापाऱ्यांना संकटाची चाहूल लागल्यामुळे काही व्यापाऱ्यांनी माल सुरक्षित ठिकाणी हलविला होता. 2005 नंतर प्रथमच चिपळूणकरांनी महापूर अनुभवला. खेड-दापोली मार्गावर दरड कोसळून दुपारपर्यंत हा मार्ग बंद होता. मुंबई-गोवा महामार्गावर जगबुडी पूल वाहतुकीला बंद ठेवण्यात आल्याने मुंबईहून रत्नागिरीकडे येणाऱ्यांची पंचाईत झाली.

रायगडमध्ये घोड नदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक तीन तास थांबविण्यात आली होती. त्यात प्रवाशांचे हाल झाले होते. दुपारनंतर मार्ग सुरळीत झाला, परंतु गाड्या उशिराने धावत होत्या.

Vertical Image: 

English Headline: 

Flood in Chiplun

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण

पूर

रत्नागिरी

रायगड

खेड

महामार्ग

दरड

कोकण

कोकण रेल्वे

रेल्वे

प्रशासन

पूल

Search Functional Tags: 

चिपळूण, पूर, रत्नागिरी, रायगड, खेड, महामार्ग, दरड, कोकण, कोकण रेल्वे, रेल्वे, प्रशासन, पूल

Twitter Publish: 

Meta Description: 

मुंबईसह रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने खेड, चिपळूण जलमय झाले होते. वाशिष्ठी, जगबुडी नद्यांनी रौद्ररूप धारण केले. मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात डोंगर रस्त्यावर आल्याने, तर चिपळूण-कराड मार्गावर दरडी कोसळल्याने चिपळूणमार्गे रत्नागिरीत येण्याचे दोन्ही मार्ग खुंटले.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

चिपळूणमध्ये जलप्रलय!  रत्नागिरी : मुंबईसह रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने खेड, चिपळूण जलमय झाले होते. वाशिष्ठी, जगबुडी नद्यांनी रौद्ररूप धारण केले. मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात डोंगर रस्त्यावर आल्याने, तर चिपळूण-कराड मार्गावर दरडी कोसळल्याने चिपळूणमार्गे रत्नागिरीत येण्याचे दोन्ही मार्ग खुंटले. वीर ते माणगावमध्ये पूर आल्याने कोकण रेल्वे ठप्प होती. त्यामुळे चिपळूणची सगळीकडूनच कोंडी झाली होती. वाशिष्ठी कोपल्याने पाणी चिपळूण बाजारपेठेसह खेर्डी परिसरात घुसले. प्रशासनासह स्थानिक व्यापाऱ्यांना संकटाची चाहूल लागल्यामुळे काही व्यापाऱ्यांनी माल सुरक्षित ठिकाणी हलविला होता. 2005 नंतर प्रथमच चिपळूणकरांनी महापूर अनुभवला. खेड-दापोली मार्गावर दरड कोसळून दुपारपर्यंत हा मार्ग बंद होता. मुंबई-गोवा महामार्गावर जगबुडी पूल वाहतुकीला बंद ठेवण्यात आल्याने मुंबईहून रत्नागिरीकडे येणाऱ्यांची पंचाईत झाली. रायगडमध्ये घोड नदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक तीन तास थांबविण्यात आली होती. त्यात प्रवाशांचे हाल झाले होते. दुपारनंतर मार्ग सुरळीत झाला, परंतु गाड्या उशिराने धावत होत्या. News Item ID:  599-news_story-1564246599 Mobile Device Headline:  चिपळूणमध्ये जलप्रलय!  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  रत्नागिरी : मुंबईसह रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने खेड, चिपळूण जलमय झाले होते. वाशिष्ठी, जगबुडी नद्यांनी रौद्ररूप धारण केले. मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात डोंगर रस्त्यावर आल्याने, तर चिपळूण-कराड मार्गावर दरडी कोसळल्याने चिपळूणमार्गे रत्नागिरीत येण्याचे दोन्ही मार्ग खुंटले. वीर ते माणगावमध्ये पूर आल्याने कोकण रेल्वे ठप्प होती. त्यामुळे चिपळूणची सगळीकडूनच कोंडी झाली होती. वाशिष्ठी कोपल्याने पाणी चिपळूण बाजारपेठेसह खेर्डी परिसरात घुसले. प्रशासनासह स्थानिक व्यापाऱ्यांना संकटाची चाहूल लागल्यामुळे काही व्यापाऱ्यांनी माल सुरक्षित ठिकाणी हलविला होता. 2005 नंतर प्रथमच चिपळूणकरांनी महापूर अनुभवला. खेड-दापोली मार्गावर दरड कोसळून दुपारपर्यंत हा मार्ग बंद होता. मुंबई-गोवा महामार्गावर जगबुडी पूल वाहतुकीला बंद ठेवण्यात आल्याने मुंबईहून रत्नागिरीकडे येणाऱ्यांची पंचाईत झाली. रायगडमध्ये घोड नदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक तीन तास थांबविण्यात आली होती. त्यात प्रवाशांचे हाल झाले होते. दुपारनंतर मार्ग सुरळीत झाला, परंतु गाड्या उशिराने धावत होत्या. Vertical Image:  English Headline:  Flood in Chiplun Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा चिपळूण पूर रत्नागिरी रायगड खेड महामार्ग दरड कोकण कोकण रेल्वे रेल्वे प्रशासन पूल Search Functional Tags:  चिपळूण, पूर, रत्नागिरी, रायगड, खेड, महामार्ग, दरड, कोकण, कोकण रेल्वे, रेल्वे, प्रशासन, पूल Twitter Publish:  Meta Description:  मुंबईसह रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने खेड, चिपळूण जलमय झाले होते. वाशिष्ठी, जगबुडी नद्यांनी रौद्ररूप धारण केले. मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात डोंगर रस्त्यावर आल्याने, तर चिपळूण-कराड मार्गावर दरडी कोसळल्याने चिपळूणमार्गे रत्नागिरीत येण्याचे दोन्ही मार्ग खुंटले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

July 27, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Ymv671
Read More